‘ह्या’ कारणामुळे केली ‘त्या’ कोरोना रुग्णाने आत्महत्या
अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- कोरोना रुग्णाने खासगी रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. मंगळवारी पहाटे सव्वा तीनच्या सुमारास सावेडी रस्त्यावरील गुलमोहोर रस्त्यावरील सुरभी हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. आजाराच्या भीतीपोटीच या रुग्णाने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज तोफखाना पोलिसांनी व्यक्त केला. पाथर्डी येथील या ३२ वर्षीय रुग्णावर दहा दिवसांपासून उपचार सुरू … Read more