काँग्रेसमध्ये मतभेद; `या` काँग्रेस नेत्यांना कार्यकर्ते राज्यात फिरू देणार नाहीत, काँग्रेस नेत्यानेच दिला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- काँग्रेसचे अध्यक्षपद कोणाला द्यावे या वरून काँग्रेस पक्षात दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि युवा नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपली भूमिका कळवली आहे. आता अध्यक्षपदावरून पक्षातला वाद पेटला आहे. काँग्रेस नेते आणि महाविकासआघाडीतील मंत्री सुनिल केदार यांनी पृथ्वीराज चव्हाण, मुकुल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खा.सुजय विखे यांना जिल्ह्यात फिरण्यास बंदी घाला !

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात सुध्दा दररोज 500 च्या वर रुग्ण सापडत आहेत. या परिस्थितीत नगर दक्षिणचे खा.सुजय विखे हे जिल्ह्यात लॉकडाउनची मागणी करीत आहेत. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून हेच खासदार गावोगावी 200 ते 500 लोकांच्या बैठका घेवून के.के.रेंजच्या प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा करीत आहेत. या बैठकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडत … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज सकाळी वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर माहिती !

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ९६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८१.४७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवरी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ४८६ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४८६ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा १७१ संगमनेर ३९ राहाता३९ पाथर्डी२५ नगर ग्रा.२० श्रीरामपूर ११ कॅन्टोन्मेंट२१ नेवासा १४ श्रीगोंदा१६ पारनेर २९ अकोले१३ राहुरी७ शेवगाव१० कोपरगाव३५ जामखेड२३ कर्जत ८ मिलिटरी हॉस्पीटल ५ बरे झालेले एकूण रुग्ण:१३९६४ आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © … Read more

जनतेचे हित महापौरांनी राजीनामा द्यावा !

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर शहरात रूग्ण संख्या आटोक्यात येताना दिसत नाहीय ,रोज रूग्ण वाढण्याच्या सरसरीत देखील वाढ होत आहे व त्यातच महानगरपालिके कडून होत असणारा अतिशय ढोबळ कारभार रोज नव्याने उघड होऊन चव्हाट्यावर येत आहे. अशा परस्तिती मध्य महापौर बाबासाहेब वाकळे यांचे ज्या प्रकारे यंत्रणेवर नियंत्रण असायला हवे असे कुठेच दिसत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : प्रवरेत एकजण वाहून गेला; पाच जण बचावले

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- प्रवरेला पूर आल्याने संगमनेर खुर्दकडे जाणारा छोटा पूल रविवारी पाण्याखाली गेला. कोल्हेवाडी येथील दोन गवंडी मोटारसायकलीवरून संगमनेर खुर्द येथील छोटा पूल ओलांडताना वाहून गेले. सुनील चांगदेव आहेर याला नागरिकांनी वाचवले. मात्र, शरद कोल्हे वाहून गेला. धांदरफळला चौघे मोटारसायकलस्वार पूल ओलांडत असताना वाहून गेले, मात्र ते सुखरूप बाहेर आले. … Read more

जामखेड शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा धुमाकूळ

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना व्हारसने अनेक भागात हाहाकार माजवला आहे. याच्या प्रादूर्भावाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत हाले असून राज्याचीच नव्हे तर संपूर्ण देशाचीच आर्थीक घडी विस्कटली आहे. रविवारी जामखेड शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने अक्षरष: धुमाकूळ घातला असून आजवर तालुक्यात तब्बल ३९७ जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मंत्र्यांच्या जिल्ह्यातील शाळांची वीज खंडीत !

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- १३ व्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी,त्यावरील व्याज आणि १४ व्या वित्त आयोगावरील व्याज मिळून अहमदनगर जिल्हा परिषदेला राष्ट्रीय स्वराज अभियानासाठी २२ कोटी रुपये मिळाले. त्यापैकी २.५ कोटी रुपये जिल्हापरिषदेने अर्सेनिक अल्बम ३० च्या औषधांवर खर्च करण्याचा प्रस्ताव जि.प.च्या होणा-या सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे.या औषधांवर इतकी मोठी रक्कम खर्च … Read more

या ठिकाणी केली मुस्लिम युवकाच्या हस्ते श्रीगणेशाची प्रतिष्ठापणा

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- यंदा हिंदूंचा गणेशोत्सव व मुस्लिम समाजाचा मोहरम हे दोन महत्वाचे व मोठे सण एकाच वेळेस आले आहेत. या काळात हिंदू मुस्लीम समाजात जातीय सलोखा राहावा यासाठी चौपाटी कारंजा मित्रमंडळाच्यावतीने शनिवारी सायंकाळी मुस्लीम युवकाच्या हस्ते गणेशाची छोटीशी मिरवणूक काढण्यात आली. चौपाटी कारंजा चौकातील श्री दत्त मंदिरात कोणताही जल्लोष न … Read more

आजपासून अहमदनगर महापालिकेची कार्यालये उघडणार !

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- महापालिकेचे काही कर्मचारी व अधिकारी कोरोनाबाधित झाल्यानंतर ‘वर्क फ्राॅम होम’ सुरू केल्यामुळे मनपाची कार्यालये अघोषित बंद होती. सोमवारपासून ५० टक्के कर्मचारी कार्यालयात हजर राहणार राहून कामकाज करणार आहेत, परंतु नागरिक व ठेकेदारांना प्रवेश बंद नसेल, असे कामगार युनियनने स्पष्ट केले. मनपाचे ४० ते ५० कर्मचारी, तसेच अधिकाऱ्यांना कोरोनाची … Read more

बिग ब्रेकिंग : महानगर बँकेकडून खातेदाराची फसवणूक !

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- भोसरी येथील जी एस महानगर सहकारी बँकेने एका खातेदाराने जमा केलेले सात लाख 25 हजार आणि दोन लाख 75 हजार रुपयांचे दोन धनादेश खातेदाराच्या खात्यावर जमा न करता खातेदाराची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर 2016 या कालावधीत घडला. याबाबत खातेदाराच्या फिर्यादीवरून बँकेचे चेअरमन … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज नव्या ५६६ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ४७८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ७८.९४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५६६ ने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्याला हादरवणार्या हत्याकांडचा अखेर पर्दाफाश !

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील चार जणांच्या हत्याकांडाने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मात्र हे हत्याकांड खोदकाम करताना मिळालेले सोने स्वस्तात देण्याचे आमिष व त्यानंतर झालेल्या वादातून घडले असल्याची माहिती आता समोर आली आहे. खोदकाम करताना मिळालेले सोने स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून जळगावातील पाच जणांना अहमदनगर येथील तरुणाने बोलावून घेतले. सोने न … Read more

कोरोनामुळे मरणानंतरही सुटका नाही ! वाचा काय होतोय हे अहमदनगरमध्ये …

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :-  सध्या अहमदनगर शहरात कोरोनाचा चांगलाच फैलाव झाला आहे, कोरोना रुग्णांना बेड उपलब्धतेसाठीही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अक्षरशः मरणानंतरही त्रासातून सुटका होत नसून अंत्यसंस्काराविना मृतदेह दोन तीन दिवस जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवावे लागत आहेत. कोरोना मयतांवर विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्याचे शासनाचे आदेश आहेत. नगरच्या अमरधाममध्ये एकच विद्युतदाहिनी … Read more

जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख घडवणार जिल्ह्यात राजकीय भुकंप !

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. पुढील आठवड्यात माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र म्हस्के, बाजार समितीचे माजी उपसभापती वैभव पाचपुते अन्य दहा बारा कार्यकर्ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधणार आहेत. शनिवारी राजेंद्र म्हस्के व वैभव पाचपुते यांनी सोनईत प्रशांत गडाख यांच्याशी चर्चा केली … Read more

ग्रामपंचायत कर्मचारी यांची वेतन कपात करणारा शासननिर्णय रद्द करावा यासाठी आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :-  28 एप्रिल 2020 चा शासन निर्णय रद्द करुन शासनमान्य वेतन 100 टक्के शासनानेच अदा करणे आवश्यक आहे. या मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी 10 जुलै रोजी महाराष्ट्रव्यापी आंदोलन केले. आता पुन्हा याच मागणीसाठी 28 ऑगस्ट 2020 रोजी महाराष्ट्र व्यापी संप/ कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे … Read more

बिग ब्रेकिंग : प्रशासन खासदार सुजय विखे यांच्यावर कारवाई करणार ?

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- सध्या जिल्ह्यात के.के. रेंज लष्कराच्या जागेचा प्रश्न चांगलाच पेटला आहे, आज खासदार सुजय विखे यांनी याबाबत बैठक घेतली, मात्र या बैठकीला कोणतेही नियम न पाळता सरकारने दिलेले नियम पायदळी तुडवले जात असल्याचे दिसून आलं आहे. खासदार विखे यांनी गेल्या एक महिन्यापासून जिल्हाधिकारी तसेच प्रसार माध्यमातून नगर जिल्हा लॉकडाऊन … Read more

कुकडी प्रकल्पाचे ओव्हर फ्लोचे पाणी विसापूर मध्ये

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :-  सद्या मोठया प्रमाणात सर्वत्र पाऊस पडत असल्याने कुकडी प्रकल्पात ही पाण्याची चांगली आवक होत असल्याने अधिका-यांनी कुकडी प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या ओव्हरप्लो पाण्याचा लाभक्षेत्रातील शेततळी, साठवण तलाव, पाझर तलाव, व इतर तलावामध्ये पाणी साठवून ठेवावे व या चालू असलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून. ओव्हरप्लो च्या पाण्याचा चांगला पद्धतीने … Read more