श्रीविशाल गणेशाचेदर्शन आता फेसबूक, यू-ट्यूबवर
अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :- नगरचे ग्रामदैवत श्रीविशाल गणेशाचे दर्शन आता मोबाइलवर फेसबुक, यू-ट्यूबद्वारे घेता येणार आहे. कोरोना काळात येत असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीविशाल गणपती देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी दिली. या लाइव्हसाठी वेगळा व्हिडीओ कॅमेरा अथवा मोबाइल वापरलेले नाहीत. मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणेचा … Read more