अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वाढले ६५० नवे रुग्ण, वाचा 24 तासांतील अपडेट्स
अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना आजारातून बरे झालेल्या ५२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता ११,६४७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७८.०८ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६५० ने वाढ झाली. … Read more