होय लवकरच बससेवा सुरू होणार आहे !

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :-  राज्यात आता लॉकडाऊनमध्ये हळूहळू आता शिथिलता देण्यात येत असून लवकरच आंतरजिल्हा बससेवा सुरू होईल. पुढील आठवडय़ात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.  कोरोनाच्या विषाणूचा संक्रमण रोखण्यासाठी राज्यात प्रवासी वाहतूक बंद करण्याबरोबर आंतरजिल्हा बससेवा बंद करण्यात आली होती. पण आता … Read more

कधी होणार शाळा सुरु ? पहा काय म्हणाल्या अहमदनगर मध्ये शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- सध्या राज्यात कोरोनामुळे राज्यात शाळा सुरू करण्याबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल. मात्र, यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना पाठय पुस्तकांचे शंभर टक्के वाटप करण्यात आले आहे. राज्यातील काही शिक्षकांनी अतिशय सुंदर व प्रेरणादायी उपक्रम राबवून मुलांना … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्णसंख्येने ओलांडला तेरा हजारचा आकडा ! वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्ण संख्येने द्दहा हजारांचा टप्पा ओलांडला.आज ५७६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता १००८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही  ७६.२४ टक्के इतकी आहे.  दरम्यान, काल (शनिवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ घटनेबाबत थेट गृहमंत्र्यांना पत्र !

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :-  बलात्काराची केस मागे घे म्हणत एका 26 वर्षीय तरुणीच्या अवघ्या दहा वर्षांच्या मुलीला पेट्रोल टाकून पेटविल्याची धक्कादायक घटना पारनेर तालुक्यातील वाघुंडे शिवारात घडली होती  ह्या संतापजनक घटनेचे प्रतिसाद राज्यभर उमटले असून आमदार नीलम गोऱ्हे यांनी देखील गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून कठोर कारवाईची मागणी केली आहे. #शिवसेना नगर जि. सुपा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हायवेवर महिलेला दारु पाजून केला बलात्कार आणि अवघ्या चोवीस तासांत …

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- संगमनेर बायपास नाशिक पुणे हायवेवर एक प्रवासी महिला चाकण येथे जाण्यासाठी वाहनांकडे मदत मागत होती. यावेळी तिला एका पिकअप चालकाने मदत दिली.  मात्र या नराधमाने संबंधित महिलेस मारहाण करून तिला दारू पाजली व वाहनातच बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला.  ही घटना शुक्रवार दि.14 ऑगस्ट रोजी संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीसांना माहित … Read more

‘ह्या’ नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :-  सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसाने अनेक जलसाठे भरण्याच्या मार्गाकडे आहेत. त्यामुळे नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने विविध सूचना देत सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑगस्ट रोजी रोजी … Read more

‘ह्या’ कारणामुळे खा.सुजय विखे व इंदुरीकर महाराजांच्या भेटीला येतोय ‘राजकीय वास’

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- कीर्तनातून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील ज्वलंत विषयांवर भाष्य करून अनेकांची मनं जिंकणारे कीर्तनकार म्हणून निवृत्ती इंदुरीकर महाराजांना ओळखले जाते. त्यांच्या एका कीर्तनातील वक्तव्यास आक्षेप घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह अन्य पुरोगामी संघटनांनी महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी इंदोरीकर महाराजांची भेट घेतली होती. आता काल भाजपचे खासदार … Read more

‘ह्या’ तालुक्यात कोरोनाच्या बळींची संख्या ९ वर

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. राहुरी तालुक्यातील अनेक गावात कोरोनाचे रुग्ण आहेत. राहुरी तालुक्यात आज दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात वळण व वांबोरी येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या ९ इतकी … Read more

‘ह्या’ शहरात कोरोनाने घेतला चौथा बळी

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. नेवासे तालुक्यातील अनेक गावात कोरोनाचे रुग्ण आहेत. शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येने शंभरी गाठली आहे. त्यामुळे नेवासे शहरात जनता कर्फ्यू लागू केला होता. आता शहरात कोरोनाचा चौथा बळी गेल्याची माहिती तहसीलदार रुपेश कुमार सुराणा … Read more

खा. सुजय विखेंनी घेतली इंदूरीकर महाराजांची भेट; अन ‘ती’ गोष्ट ठरली चर्चेचा विषय

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (देशमुख) यांच्या भाजप नेत्यांकडून भेटीगाठी सुरूच आहेत. आता भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी इंदोरीकरांची भेट घेतली. विखेंनी इंदोरीकरांना ‘जय श्रीराम’ घोषणा छापलेली शाल भेट दिली, तर इंदोरीकरांनी विखेंचे फेटा बांधून स्वागत केले. त्यामुळे फेटा आणि ही शाल पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. … Read more

ना. बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केला मोबाईल नंबर,म्हणाले….

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- कोरोना संदर्भातील अडीअडचणी, त्याचबरोबर नगर शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नूतन शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक – ९०२८७२५३६८ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी स्वतः नगरकरांसाठी जाहीर केला आहे. काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये ना.थोरात यांच्या हस्ते काळे यांचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक नगर शहरातील … Read more

स्टेट बँकेचे शेतकऱ्यांना गिफ्ट; अवश्य घ्या ‘ह्या’सेवेचा लाभ

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :-  भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयने शेतकऱ्यांना एक मोठ गिफ्ट दिल आहे. आतापर्यंत अनेक गोष्टींसाठी शेतकऱ्यांना बँकेत जावे लागत होते. पण आता शेतकरी आपली कामे घरबसल्या होणार आहेत. आणून घेऊयात एसबीआय अर्थात स्टेट बँकेच्या या सुविधा विषयी- घरी बसून ‘हे’ होतील कामे – शेतकरी घरात बसूनच आपल्या किसान क्रेडिट कार्ड … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज सकाळी वाढले ४७ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्ण संख्येने द्दहा हजारांचा टप्पा ओलांडला.आज ५७६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता १००८१ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७८.०५ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (शनिवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण … Read more

‘ह्या’ तालुक्यात उद्यापासून व्यवसाय होणार पूर्ववत

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. नेवासे तालुक्यातील अनेक गावात कोरोनाचे रुग्ण आहेत. शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येने शंभरी गाठली आहे. त्यामुळे नेवासे शहरात जनता कर्फ्यू लागू केला होता. आता कर्फ्युला मुदत वाढ द्यायची का, की व्यवसाय सुरू करायचे या … Read more

पार्थच झालं, आता आ.रोहित पवारांनी केली ‘अशी’ मागणी..

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :-  अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. या मागणीवर खा. शरद पवार यांनी ‘माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही. तो अप्रगल्भ आहे.’ असे म्हणत फटकारले होते. आता हे वातावरण कुठे शांत होते ना होते तोच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नवी … Read more

गोदावरीमध्ये 17 हजार क्युसेकने पाणी; जायकवाडी ‘इतके’ भरले

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- मान्सूनने महाराष्ट्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. गंगापूर, दारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरधार सुरु आहे. त्यामुळे धारणांत पाणीसाठ्यात आवक वाढली आहे. दारणात 696 दलघफू नविन पाणी दाखल झाले. दिवसभर पाण्याची आवक सुरुच असल्याने दारणाचा विसर्ग 7958 क्युसेकवरुन 16238 क्युसेक करण्यात आला. काल दिवसभरात दारणा, भावलीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या कधी … Read more

धक्कादायक! ‘ह्या’ कोविड सेंटरमधून कैदी फरार

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :-   सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. आता कोरोना कारागृहात देखील दाखल झाला आहे. जिल्ह्यातील अनेक कारागृहातील कैद्यांना कोरोना झाला आहे. नगर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह कैद्यांसाठी राहुरी कृषी विद्यापीठ येथे तात्पुरते कोविड केअर सेंटर उभे केले आहे.   परंतु या सेंटरमधूनच एक कैदी फरार झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज मिळाला ५७६ जणांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्ण संख्येने ओलांडला १० हजारांचा टप्पा.  बरे होऊन घरी गेलेल्या रूग्णांची संख्या १००८१. आज मिळाला ५७६ जणांना डिस्चार्ज मनपा २५३ संगमनेर ३८ राहाता २७ पाथर्डी ४८ नगर ग्रा.३४ श्रीरामपूर ६ कॅन्टोन्मेंट २७ नेवासा २२ श्रीगोंदा २१ पारनेर २७ अकोले ५ राहुरी ११ शेवगाव ११ … Read more