रशियाची कोरोनावरील उत्पादित झालेली लस भारतातही तयार होणार?; तज्ज्ञ म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- जगभरातील कोरोनाच्या थैमानामुळे जगाचे लक्ष लशी कडे लागले आहे. अनेक देशांनी आपली लस अंतिम टप्प्यात असल्याचे म्हटले आहे. परंतु रशियाने मात्र जगातील पहिली कोरोना लस तयार केली असून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या मुलीलाही लशीचा डोस दिला असल्याचे सांगितलं. आहे. Sputnik V असं या लशीला नाव देण्यात आलं आहे. … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी उडविली खासदार सुजय विखेंची खिल्ली

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :-नगर जिल्ह्यातील कोरोना स्थितीबाबत पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार रोहित पवार व संग्राम जगताप, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी उपस्थित होते. नगरमध्ये लॉकडॉऊन करण्याची मागणी सातत्याने खा. डॉ. सुजय विखे करीत आहेत. पण, पालकमंत्र्यांच्या बैठकीस ते अनुपस्थित … Read more

आता लॉकडाऊन करण्याचा विषय संपलेला आहे !

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- नगर शहरात पुन्हा लॉकडाउन करावे किंवा नाही याबाबत जिल्ह्यातील आमदारांसमवेतच्या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही. आता लॉकडाऊन करण्याचा विषय संपलेला आहे. सर्वांना आता कोरोना सोबत घेऊन जगायचे आहे व काळजी घेऊन पुढे वाटचाल करायची आहे. त्यामुळे प्रत्येकाने सूचना व नियमाचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी … Read more

जिल्ह्यातील ह्या धरणातून पाणी सोडले ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- जून महिन्यापासूनच राज्यात दमदार मान्सून सक्रिय झालेला आहे. त्यामुळे बहुतांश धरणांची पाणी पातळी वाढलेली आहे.   गेल्या तीन-चार दिवसापासून नगर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु आहे. यामुळे जिल्ह्यातील मुख्य धारण साठ्यात वाढ झाली आहे.  भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पाऊस कोसळत असल्याने धरणातील पाणीपातळी वाढली आहे. ११ टीएमसी क्षमतेच्या या भंडारदरा … Read more

मैं पल दो पल का शायर हूँ पल दो पल मेरी कहानी है !

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :-  एक वर्षापासून क्रिकेटपासून दूर असलेल्या भारताचा दिग्गज यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला आहे. सैनिकी स्टाईलमध्ये इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन त्याने याची घोषणा केली. स्वातंत्रदिनाचा मुहुर्त साधत भारताचा कॅप्टन कुल आणि वन डे व २०-२० तील फिनिशअर महेंद्रसिंग धोनी याने अचानकपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामान्यांमधून निवृत्तीची घोषणा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ६०९ नवे रुग्ण, जाणून घ्या गेल्या 24 तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात  आज एकूण ५१२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ९५०५ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७३.८६ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (शुक्रवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६०९ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या … Read more

खासदार नवनीत राणा म्हणाल्या मी मरता मरता वाचले. कुठे न कुठे तरी …

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :-  राज्यातील कोरोनाची स्थित गंभीर होत चालली आहे. लोकप्रतिनिधींना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण वाढले असून काही दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा, पती रवी राणा यांच्यासह कुटुंबातील 12 सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आज अतिदक्षता विभागातून बाहेर आल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी भावनिक पोस्ट … Read more

चिंताजनक ! ‘ह्या’ तालुक्यातील ‘ह्या’ गावात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. जामखेडमध्ये काही दिवसांपूर्वी कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश मिळाले होते. परंतु लॉक डाऊन उठल्यानंतर पुन्हा जामखेडमध्ये कोरोना रुग्ण वाढले जात आहेत. जामखेड तालुक्यात कोरोना बाधिताची रूग्णांची संख्या 200 च्या घरात … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सखी वन स्टॉप सेंटरचे भूमीपूजन

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :-  राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज जिल्हा रुग्णालय आवारातील सखी वन स्टॉप सेंटरचा भूमीपूजन सोहळा पार पडला. महिलांना न्याय देण्याच्या प्रक्रियेत हे केंद्र महत्वाची भूमिका बजावेल, लवकरच ते स्वताच्या इमारतीत स्थानांतरित होईल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा महिला व … Read more

दूधप्रश्नी ‘जाणते राजे’ गप्प का? ; राधाकृष्ण विखेंचा खा. शरद पवारांवर घणाघात

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन हा आर्थिक घडी सावरण्यासाठी असणारा उत्तम पर्याय आहे. परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. विविध समस्या शेतकऱ्यांसमोर असतानाही शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. याविरुद्ध आवाज उठवणीसाठी नुकतेच शेतकऱ्यांसह अनेक पक्षीयांनी आंदोलनही केले.  आता यावरून आ. राधाकृष्ण विखे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बलात्काराची केस मागे घे म्हणत मुलीस पेट्रोल टाकून पेटविले !

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :-  बलात्काराची केस मागे घे म्हणत एका 26 वर्षीय तरुणीच्या अवघ्या दहा वर्षांच्या मुलीला पेट्रोल टाकून पेटविल्याची धक्कादायक घटना पारनेर तालुक्यातील वाघुंडे शिवारात काल सकाळी दहा वाजता घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पारनेर तालुक्यातील वाघुंडे शिवारात एक आदिवासी कुटुंब राहते. तेथील एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले १२८ नवे रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज एकूण ५१२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ९५०५ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७६.७३ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (शुक्रवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १२८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या … Read more

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र झटणार्‍या कोरोना योद्ध्यांचा सर्वांना अभिमान – पालकमंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :-  अडचणीच्या प्रसंगी एकमेकांच्या पाठिशी उभे राहणे, ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे कोरोना सारख्या आजाराचा मुकाबला करताना आपण एकत्रितपणे त्याला सामोरे जात आहोत. या संकटाचा अहोरात्र सामना करणार्‍या डॉक्टर्स, नर्सेस, सर्व आरोग्य सेवक, सफाई कर्मचारी, प्रशासकीय यंत्रणेतील सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी या कोरोना योद्ध्यांचा आपण अभिमान बाळगला पाहिजे, असे … Read more

खरीप पीक कर्जासंदर्भात मोठी बातमी; वाचा…

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- सध्या सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमधून कर्ज मागणी मोठ्या प्रमाणात आहे. तसेच सध्याची परिस्थिती पाहता कर्ज प्रकरण करताना अनेक समस्यांचा सामनाही शेतकऱ्यांना करावं लागत आहे. या अनुषंगानेच 2020-21 खरीप हंगाम पीक कर्ज वाटपासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मुदत ऑगस्ट महिनाअखेरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला गेला आहे. याची आधीची मुदत हे … Read more

धक्कादायक! आता ‘ह्या’ कारागृहात घुसला कोरोना ; ‘इतके’ कैदी बाधित

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. आता कोरोना कारागृहात देखील दाखल झाला आहे. जिल्ह्यातील अनेक कारागृहातील कैद्यांना कोरोना झाला आहे. आता पाथर्डी तालुक्यातील कारागृहातील कैद्यांनाही कोरोना झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. काल शहरासह तालुक्यात १४ लोक कोरोना पॉझिटिव्ह निघाले. यापैकी पाथर्डी पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यांत जेलमध्ये असलेल्या … Read more

कोरोना लसीसंदर्भात पंतप्रधान नरेंद मोदी म्हणाले ….

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- भारतात आज 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात असून यानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी आज ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून भाषण केले.  यामध्ये त्यांनी, कोरोनावर तसेच शेजारी राष्ट्रांच्या कुरापतींवर आणि इतरही अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले भारतात कोरोनावर लस बनवण्यासाठी शास्त्रज्ञ मेहनत घेत असून तीन लसी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर … Read more

अहमदनगरच्या ‘त्या’जमिनीचे कदापिही हस्तांतरण होऊ देणार नाही; के.के.रेंज प्रश्नी शरद पवार मैदानात

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- सैन्य दलाकडून के.के. रेंज क्षेत्रावर सराव केला जातो. १९८० पासून के.के. रेंज आर-२ मध्ये राहुरी, नगर व पारनेर या तीन तालुक्यातील २३ गावांमधील २५ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र अधिग्रहीत करण्यात आलेली आहे. राहुरी, पारनेर येथे लष्करी अधिकार्‍यांनी केलेल्या सर्वेक्षणामुळे शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. या २३ गावांमध्ये पुन्हा खळबळ उडाली … Read more

सचिन मच्छिंद्र वराळ विरुद्ध गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील पठारवाडी येथील आत्महत्या केलेल्या किरण उर्फ अक्षय लहू पवार याने जीवे मारण्याची धमकी व दमदाटी या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची फिर्याद त्याच्या नातेवाईकांनी दाखल केली आहे.  त्यावरून सचिन मच्छिंद्र वराळ यांच्या विरोधात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत मुलाच्या … Read more