अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात दोन ठार
अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :- कर्जत तालुक्यातील चिंचोली फाटा येथे अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात बुधवारी (१२ ऑगस्ट) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास झाला. ठार झालेल्यांमध्ये कर्जत-अमरापूर रस्त्यावरील कामाचा अभियंता व मजुराचा समावेश आहे. हा अपघात दुपारी अडीचला झाला. कर्जत-अमरापूर रस्त्याचे काम सुरू आहे. टेम्पोत (एमएच ४३/एफ-५८६) टिकाव, फावडे, घमेले व … Read more