स्वस्तात जमीन घेण्याचे अमिष पडले महागात

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :-वाघोली (जि. पुणे) येथे स्वस्तात जागा मिळण्याचे अमिष तालुक्यातील शैक्षणिक संकुलाच्या संचालकाला चांगलेच महागात पडले. या व्यवहारात कर्जुले हर्या येथील मातोश्री शैक्षणिक संकुलाचे संचालक किरण आहेर यांची पाच कोटी रुपयांची फसवणूक झाली. किरण आहेर यांनी पारनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी या व्यवहारातील दोन दलालांसह एकूण पाच परप्रांतीय व्यक्तींविरोधात गुन्हा … Read more

सर्वसामान्य कोरोना रुग्णांची पिळवणूक थांबवा

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :- कोरोना संकटकाळात सर्वसामान्य कुटुंबातील कोरोना रुग्णांची होणारी हेळसांड व आर्थिक पिळवणूक थांबवावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष अमित काळे, माजी नगरसेवक अजय साळवे, विनोद भिंगारदिवे, प्रविण वाघमारे, गौतम कांबळे, चंद्रकांत भिंगारदिवे उपस्थित होते. कोरोना बाधित … Read more

आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तीनमहिन्यांची वीज बिले ग्राहक भरणार नाहीत

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :- दरमहा ३०० युनिटच्या आत वीज वापर असलेल्या सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांची तीन महिन्यांची वीज बिले माफ करण्यात यावीत व त्यासाठी आवश्यक त्या रकमेची भरपाई राज्य शासनाने महावितरणला अनुदान स्वरुपात द्यावी,  अशी मागणी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या लोकसेवा विकास आघाडीतर्फे करण्यात आली आहे. तसेच लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कारची दुचाकीला धडक, शिक्षकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :-संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारातील हाडवळा परिसरात वॅगनर कारची दुचाकीला धडक बसून शिक्षक रामहरी लहानू भागवत (वय ४४) यांचा मृत्यू झाला.  तळेगाव दिघे – कोपरगाव रस्त्यावर रविवारी दुपारी ही दुर्घटना घडली. न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक भागवत हे दुचाकीवरून (एमएच १७ बीजे ८९१९ ) जात होते. वॅगनरची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील बाधित रुग्णसंख्येने ओलांडला दहा हजारचा टप्पा !

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात आज ३९७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६६४७ झाली आहे.  रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६५.९३ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३५९  ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ कोरोनाबाधिताचं निधन

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- कोपरगाव तालुक्यातल्या चांदेकसारे येथील एका ६५ वर्षीय कोरोना बाधिताचं निधन झालंय. त्याच्यावर अहमदनगर येथे उपचार सुरु होते. काही दिवसापूर्वी हा रुग्ण बाधित आढळला होता. त्याचं उपचारादरम्यान अहमदनगरच्या कोविड सेंटरमध्ये निधन झालं, अशी माहिती पोहेगांव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितिन बडदे यांनी दिलीय. दरम्यान, कोपरगावमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असून नागरिकांनी … Read more

श्रीगोंद्यात पुन्हा एकदा बाळासाहेब नाहाटा किंगमेकर

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-  श्रीगोंदा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदाची निवड प्रक्रिया अत्यंत चुरशीने झाली. या निवड प्रक्रियेत जगताप, नागवडे गटाचे संजय जामदार यांनी १० मते मिळवत सभापतीपदी बाजी मारली. तर पाचपुते गटाचे उमेदवार लक्ष्मण नलगे यांना ७ मते मिळाली. तसेच मीना आढाव यांना १ मत मिळाले आहे. उपसभापती संजय महांडुळे … Read more

ब्रेकिंग : पत्नीच्या आत्महत्येस कारणीभूत सहायक पोलीस निरीक्षक अखेर पोलिसांच्या ताब्यात !

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-  पत्नीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेले व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फरार असणारे मुंबई पोलीस दलातील सहायक पोनि. पांडुरंग देवकाते याने आज अखेर श्रीगोंदा पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे तालुक्यातील थिटे सांगवी येथील असणारे देवकाते हे मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांच्या बाहेर असलेल्या संबंधाला पत्नी विरोध करते म्हणून पत्नीचा ते छळ करत … Read more

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी फिरत्या वाहनाद्वारे जनजागृती

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-  केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्‍या अहमदनगर येथील क्षेत्रीय लोकसंपर्क व्‍ह्युरोद्वारे आयोजित कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती,  प्रधानमंत्री गरीब कल्‍याण योजना आणि आत्‍मनिर्भर भारत या योजनांवर आ‍धारित फिरत्या वाहनाद्वारे प्रसिद्धी अभियानाचा शुभारंभ आज (सोमवारी) जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयापासून करण्यात आला. या फिरत्या प्रसिद्धी वाहनाच्या माध्यमातून कोरोना संसर्ग … Read more

एका शववाहिकेत 12 कोरोनाबाधितांचे मृतदेह होते, इतका भयंकर प्रकार पाहिल्यावर मन …

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- कोरोनाग्रस्ताच्या अंत्यसंस्कारावेळी मृतदेहांची प्रचंड अवहेलना व हेळसांड होत असल्याचा धक्कादायक प्रकार नगरच्या जिल्हा रूग्णालयात उघडकीस आला आहे. नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी याबाबत मनपा आयुक्तांना निवेदन दिले असून मानवतेला काळीमा फासणारे प्रकार सध्या सुरु असल्याचे म्हटले आहे. या व्यवस्थेत सुधारणा न झाल्यास शिवसेना स्टाईल आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा बोराटे यांनी … Read more

जिल्हाधिकारी व्दिवेदींनी दुजाभाव केला ; भाजपकडून धिक्कार

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- कोरोनामुळे अहमदनगरमध्ये सर्वच दुकानांची वेळ ठरलेली आहे. परंतु ही वेळ २ तासांनी वाढवावी असे निवेदन देण्यासाठी भाजप पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले होते. परंतु कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ते निवेदन हातात घेण्यास नकार दिला. मात्र या पदाधिकारी समोरच त्यांनी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडून शिवसेनेचे निवेदन स्वीकारले. त्यामुळे जिल्हाधिकारी हे दुजाभाव करत आहेत आणि … Read more

अहमदनगर ब्रेकिंग! ‘ह्या’ ठिकाणी दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-  श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळ वाडगांव येथील दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. गोदाकाठावर स्नान करण्यासाठी हे दोघे सकाळी सहा वाजता घरातून गेले होते. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. सचिन बाजीराव वानखेडे (२८) व भाऊराव पांडूरंग वानखेडे (३५) से मृतांचे नावे आहेत. दोघेही तरुण विवाहित असून सचिन याच्या … Read more

अहमदनगर शहरात भयानक परिस्थिती आहे….!

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-  सध्याच्या परिस्थिती मध्ये कोरोना विषाणू ने अहमदनगर शहरात थैमान घातले असून अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे या स्थितीतून बाहेर पडावयाचे असल्यास जनता कर्फ्यू ची गरज आहे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी एका पत्रकान्वये केले आहे. गेल्या दहा दिवसात नगर शहरात कोरोना पॉसिटीव्ह चे प्रमाण अत्यंत भयानक … Read more

माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांचे गणेश मंडळांना आवाहन

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- गणेश उत्‍सवात आयोजि‍त करण्‍यात येणारा प्रवरा सांस्‍कृतीक व क्रिडा महोत्‍सव कोरोना संकटाच्‍या पार्श्‍वभूमिवर यावर्षी रद्द करण्‍यात आला असुन, कुटुंबाच्‍या, समाजाच्‍या व राष्‍ट्राच्‍या आरोग्‍य रक्षणासाठी यावर्षीचा गणेश उत्‍सवही घरगुती पध्‍दतीने साजरा करावा असे आवाहन माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी पत्राव्‍दारे गणेश मंडळांना केले आहे. गेली अनेक वर्षे आ.राधाकृष्‍ण विखे पाटील … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ४१ रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३९७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६६४७ झाली आहे. रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६८.०८ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४१ ने वाढ … Read more

नागरिकांनी घाबरून जाऊ नये : सत्यजित तांबे यांचे प्रतिपादन

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- दिवसेंदिवस कोरोनाचे संकट वाढतच चालले आहे. सकारात्मक दृष्टीकोनातून यावर मात करणे सहज शक्य आहे. अशा वेळी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने हाती घेण्यात आलेला मिशन पॉझिटिव्ह सोच  हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांनी केली आहे.  ते स्वतः या उपक्रमामध्ये सोशल मीडियाच्या … Read more

मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याला बांगड्यांचा हार घालून….

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- कर्नाटक सरकार व सीमाभागातील मराठी माणूस यांतील द्वेष अनेक माध्यमातून अनेकदा समोर आला आहे. याचं आणखी एक संतापजनक उदाहरण समोर आलं. बेळगाव जिल्ह्यातील एका गावात तेथील नागरिकांनी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारच्या आदेशावरून रातोरात हटवण्यात आला आहे. या घटनेमुळे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राहाता शहरात या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या भागात जनता कर्फ्यू मुळे रस्त्यांवर शुकशुकाट

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. नेवासे तालुक्यातही कोरोनाने शिरकाव केला असून तालुक्यातील अनेक गावात कोरोनाचे रुग्ण आहेत. शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येने शंभरी गाठली आहे. शहरात जास्त वाढ होऊ लागल्याने शहरात आठ दिवसाचा जनता कर्फ्यू लागू केला आहे. दरम्यान … Read more