अहमदनगरच्या मिनी मंत्रालयाच्या आर्थिक परिस्थितीवर कोरोनाचे सावट
अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा धुमाकूळ सुरु आहे. याचा परिणाम आर्थिक परिस्थितीवर झालेला आहे. अनेक ठिकाणची आर्थिक स्थिती ढासळली आहे. अहमदनगरचे मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदही आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. कोरोनाचा कहर जिल्हा परिषदेवर पडणार का? अशी चिंता व्यक्त केली जात आहे. मार्चपासून जिल्हा परिषदेकडे विकास कामांसाठी नव्याने वित्त आयोग … Read more