रोहित पवारांच्या मतदारसंघातील ‘ह्या’ भागात जनता कर्फ्यू जाहीर !
अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघातील जामखेड शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे आज पासून पुढील चार दिवस म्हणजेच 12 ऑगस्टपर्यंत जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा दूध, भाजीपाला, पाणी, दवाखाने आणि मेडिकल चालू राहतील असा निर्णय तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी व्यापारी व विविध संघटनेच्या बैठकीत घेतला आहे. तहसील कार्यालयात व्यापारी, … Read more