सुजय म्हणतो, तसे करू नका म्हणून जिल्हाधिकार्यांना कोणी फोन करते काय ?
अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- नॅशनल हेल्थ मिशन निधी खर्चाबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी विश्वासात घेत नाहीत, सूचनांची दखल घेत नाही, त्यामुळे खासदारकीचा राजीनामा देतो, अशी भूमिका डॉ.विखे यांनी मांडली होती. कोविड उपचार सुविधांसाठी अहमदनगर जिल्ह्याला आलेल्या 18 कोटी रुपयांच्या निधीतून होत असलेल्या कामांबाबत व खासदार म्हणून यात आपल्या सूचनांची दखल जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात … Read more