अनिल राठोड यांच्या अकाली निधनाने नगरची कधीही न भरून येणारी हानी
अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्या अकाली निधनाने नगरची कधीही न भरून येणारी हानी झाली असून राठोड यांचे कार्य चिरकाल स्मरणात राहील, असे प्रतिपादन डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी केले. रुग्णालयात उपचार सुरू असताना अनिल राठोड यांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतल्याने तालुका शिवसेना व श्रीसंत सावता … Read more