Blog :नि:स्वार्थी, प्रामाणिक व आदर्श नेतृत्व : आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- चारित्र्य, कर्तृत्व, दांडगा जनसंपर्क व दिलेला शब्द पाळणे या गोष्टींबरोबरच अमेरिकेत राहून घेतलेले उच्च शिक्षण व हाती घेतलेलं काम तडीस लावण्यासाठी केलेल्या योग्य नियोजनाच्या कार्यपद्धतीमुळे यशस्वी राजकारणी म्हणून आमदार आशुतोष काळे यांच्याकडे पाहिले जाते. सहकारी साखर कारखानदारी पुढे अनेक संकट असतांना कर्मवीर शंकरराव काळे शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची … Read more

धक्कादायक : ‘या’ कारणामुळे त्या विवाहितेने तीन मुलींसह विहिरीत उडी मारून केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- जामखेड तालुक्यात एका विवाहितेने तिच्या तीन मुलींसह विहिरीत आत्महत्या केल्याची घटना घडली होती या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिसरीही मुलगी झाल्याने सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून महिला व तिच्या तीन मुलींनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली, अशी फिर्याद मृत मुलीच्या आईने दाखल केल्याने पोलिसांनी पती, सासू व सासरे … Read more

भाजपच्या १४ आंदोलकांवर संगमनेरमध्ये गुन्हे दाखल

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी शनिवारी निंबाळे बाह्यवळण रस्त्यावर रास्ता रोको करणाऱ्या भाजपच्या १४ आंदोलकांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, संतोष रोहम, दीपक भगत, श्रीराज डेरे, राजेश चौधरी, योगराजसिंग परदेशी, राहुल दिघे, सोपान तांबडे, संपत अरगडे, परिमल देशपांडे आदी १४ जणांवर गुन्हा दाखल … Read more

उपचार घेत असतानाच दोन कोरोनाबाधित रुग्ण पळाले आणि २७ नातेवाईकांना ….

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असतानाच अकोले तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर अली आहे दोन कोरोनाबाधित रुग्णांनी उपचार सुरु असतानाच धूम ठोकली आणि एक दोन नव्हे तर तब्बल सत्तावीस लोकांच्या संपर्कात आले आहेत. उपचार घेताना पुणे व चाकण येथे कामाला असलेले दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. हे बहाद्दर … Read more

भास्करगिरी महाराज अयोध्येला रवाना, म्हणाले ज्या सुवर्ण क्षणाची ….

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या बुधवारी अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळा होणार आहे. राम जन्मभूमिसाठी अनेक वर्षाच्या संघर्षानंतर भूमिपूजन समारंभ होत आहे.  श्रीराम जन्मभूमी आंदोलनावेळी महाराष्ट्र कारसेवा समितीचे भास्करगिरी महाराज प्रमुख होते. श्री राम जन्मभूमि अयोध्येतील अनेक आंदोलनांमध्ये भास्करगिरी महाराजांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. यासाठी श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले ४३५ नवे रुग्ण, वाचा दिवसभरातील अपडेट

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर: जिल्ह्यात काल (रविवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४३५ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४३ ,अँटीजेन चाचणीत १९४ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १९८ रुग्णांचा समावेश आहे.यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२४३ इतकी झाली आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी एका पोलीसाचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत असून रुग्णाच्या वाढत्या संख्येबरोबरच मृत्यू होण्याच्या संख्येतही वाढ झाली आहे. आज नेवासा तालुक्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने तालुक्यात पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना नेवासा येथील कोविड सेंटर येथे दाखल करण्यात आले … Read more

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण; निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर पुरावे नष्ट केल्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे मुंबई पोलिस आयुक्तांना भेटायला जातात, त्यानंतर लगेचच आज पोलिस आयुक्त पत्रकार परिषद घेतात. काहीतरी गडबड आहे हे न समजण्याइतकी लोकं मुर्ख नाहीत. जसं जसं दिवसं जात आहेत तसे टी गँग पुरावे नष्ट करत आहेत. म्हणून रोज धडपड सुरु आहे, असं ट्विट करत निलेश राणे यांनी … Read more

श्रीगोंदा तालुक्यात महिलेचा कोरोनाने मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :-  श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथील एका ५० वर्षीय महिलेचा कोरोनाणे मृत्यू झाला असून सदर महिला पारनेर तालुक्यातील सूपा येथे उपचार घेत होती. तालुक्यात कोरोनाचा कहर वाढतच असून आज तब्बल 33 जण कोरोना बाधित निघाले आहेत. त्यातील शहरात आज सर्वाधिक 22 रुग्ण निघाल्याने शहरात कोरोनाची मोठी धास्ती आहे. तालुका आरोग्य अधिकारी … Read more

जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष अंबादास ठाणगे यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :-  जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष व जिल्हा परिषदेतील अंबादास ठाणगे यांचे आज खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. पारनेर बाजार समितीचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अरुण ठाणगे यांचे ते कनिष्ठ बंधू होते. त्यांच्या अकाली निधनाने जिल्हा परिषदेसह त्यांच्या आप्तेष्ठ व परिवाराला मोठा धक्का बसला आहे. रविवारी दुपारी त्यांना त्रास … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अपघातात एक ठार, दोघे जखमी

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील खडकवाडी -पळशी रस्त्यावर खडकवाडी शिवारातील रोकडेमळा जवळ पहाटे मोटारसायकल अपघात झाला. यामध्ये राहुरी तालुक्यातील एक जण जागीच ठार तर दोघे जण जखमी झाले आहेत. खडकवाडी-पळशी रस्त्यावर रोकडेवस्ती नजीक सोमवारी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल (एम.एच.१७ बी.आय.२१७३) ही रस्त्याच्या खाली जावून झालेल्या अपघातामध्ये मंगेश शिवाजी बाचकर (वय- … Read more

पंकजा मुंडेंना भावली ‘या’ भावाची ओवाळणी

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- महायुतीच्या सरकारमध्ये पंकजा मुंडे मंत्री असताना अनेक नेत्यांनी त्यांना बहीण मानले होते. अधूनमधून होणाऱ्या सभा-समारंभातून बहीण-भावाच्या प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जात होत्या. मधल्या काळात राजकीय वातावरण बदलले. निवडणुकीतील पराभवानंतर मुंडे एकाकी पडल्या होत्या. मात्र यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांना ‘नवा भाऊ’ भेटला आहे. या भावाने शब्दरूपी ओवाळणी घातली आहे. भावाचे हे … Read more

रोहित पवार म्हणाले सुशांतच्या आत्महत्येचं राजकारण करू नका

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. अद्याप त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. मानसिक तणावामधून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. परंतु आता रोज या प्रकरणात नवीन ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. आता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या तपासाबाबत राजकारणही तापू लागलं आहे. … Read more

उपचार न भेटल्याने संतप्त कोरोना बाधीत कैद्यांचा जेवणावर बहिष्कार

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने आपला विळखा घट्ट करण्यास सुरवात केली आहे. संगमनेर तालुका तर कोरोनाचा हॉटस्पॉट बनू पाहत आहे. या तालुक्यातील कारागृहातील 22 कैदी कोरोना बाधीत असल्याचे चार दिवसांपूर्वीच स्पष्ट झाले होते. परंतु या कैद्यांकडे आरोग्य व महसुल प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या कैद्यांवर कोणतेही उपचार केले जात नसल्याने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चिंकारा हरणाची शिकार!

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- पाथर्डी तालुक्यातील मोहजदेवढे येथील राखीव वन क्षेत्रात रविवारी सायंकाळी चिंकारा जातीच्या हरणाची अज्ञात शिकाऱ्याकडून शिकार करण्यात आल्याची संतापजनक बाब उघड झाली आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजल्याच्या सुमारास मोहोज देवढे येथील राखीव वन क्षेत्रा मध्ये हरणाची शिकार करण्यासाठी काही शिकारी दबा धरून बसल्याची गोपनीय माहिती पाथर्डी वनपरिक्षेत्र अधिकारी शिरीष निरभवणे … Read more

चमत्कार ??? साई समाधी मंदिराच्या तळघरातून बाहेर पडतेय असे काही…

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- पावसामुळे साईसमाधी मंदिरात समाधीलगत असलेल्या तळघरात गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावर पाणी झिरपत आहे़ मंदिर बंदमुळे अगोदरच आर्थिक समस्येचा सामना करीत असलेल्या साईसंस्थानची या झिरपणा-या पाण्याने चिंता वाढवली आहे़. एका ठिकाणी पाणी बंद केल्यानंतर अन्य ठिकाणातून पाणी निघत आहे़ रोज जवळपास पाचशे लिटर पाणी बाहेर पडत आहे़. संस्थानच्यावतीने सदरचे पाणी … Read more

माजी आमदार, जिल्हा बँकेचे अध्यक्षांसह ५० जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन हा आर्थिक घडी सावरण्यासाठी असणारा उत्तम पर्याय आहे. परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे विविध मागण्या घेऊन दूध आंदोलन प्रश्नी अकोले तालुक्यात भाजपच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलन प्रकरणी माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, … Read more

‘ह्या’ तालुक्यात नव्याने 18 कोरोना रुग्ण;चिंता वाढली

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. तालुक्यात कोरोनाने आपले पाय चांगलेच रोवले आहेत. काल आलेल्या अहवालानुसार तालुक्यात पुन्हा १८ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तालुक्यात अद्यापपर्यंत १३६ रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यातील ९० रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. शहरातील परवा सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील 101 … Read more