आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे (वय ७४) यांचे आज रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. त्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याच्या अध्यक्ष होत्या, त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे.  त्यांच्यावर उद्या रविवार दि. … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर पाच हजार पार ! आज आढळले ‘इतके’रुग्ण …

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोनाबाधित रुग्ण संख्यने पाच हजारचा आकडा पार केला आहे,गेल्या चोवीस तासात अहमदनगर जिल्ह्यात तब्बल ५३५ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात काल (शुक्रवारी ) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५३५ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ३४, अँटीजेन चाचणीत २८४ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राम शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- माजीमंत्री राधाकृष्ण विखे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह माजीमंत्री राम शिंदे यांच्यावरही जमावबंदी आदेश भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे दूध आंदोलन केल्याप्रकरणी भाजपाचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३५ जणांविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिजळगाव चौक ता.कर्जत येथे … Read more

शिवव्याख्याते जितेश सरडे राष्ट्रवादीच्या प्रदेश माहीती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- शिवव्याख्याते जितेश सरडे यांच्या वकृत्वाची दखल त्यांना राष्ट्रवादीच्या प्रदेश माहीती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विधानसभा निवडणूकीत आमदार निलेश लंके यांच्या प्रचारसभा गाजविल्या होत्या. त्यावेळी राज्य पातळीवर काम करण्याची संधी देण्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुतोवाच केले होते. राज्यात आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर सरडे यांना राज्यपातळीवर काम … Read more

बिग ब्रेकिंग : माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह ४० जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करून बेकायदेशीर जमाव जमवून आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी राहाता पोलीसांनी माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे,यांच्यासह ४० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.   आज सकाळी केलेल्या आंदोलनाप्रकरणी  माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के यांच्यासह ४० आंदोलकांवर जमावबंदीचा भंग केल्या प्रकरणी राहाता पोलीसांत गुन्हा दाखल … Read more

सुशांतच्या मित्रानं केला नवीन खुलासा

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येचं प्रकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीचं होताना दिसत आहे. सुशांतच्या आत्महत्येचं गूढ निर्माण झालं असून त्याच्या सोबत राहणाऱ्या मित्रानं काही धक्कादायक खुलासे केले आहेत. सिद्धार्थ पिठानी नावाचा सुशांतचा मित्र त्याच्यासोबतच राहत होता. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यानं सुशांतनं आत्महत्या केलेल्या रात्री नेमकं काय घडलं हे सांगितलं … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : नगरसेविका व माजी उपनगराध्यक्ष कोरोनाबाधित !

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :-अहमदनगर जिल्ह्यासह श्रीगोंदा शहर व तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे आज दुपारपर्यंत प्राप्त अहवालात एकूण 7 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या असून त्यात श्रीगोंदा शहरातील एक नगरसेविका व माजी उपनगराध्यक्ष या पती पत्नीलाच आता कोरोनाचा लागण झाली आहे ,आज या दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील आरोग्य सेवा उपक्रमांचा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ई-प्रणाली द्वारे शुभारंभ

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या संकटाला न घाबरता आपण सामोरे जात आहोत. अहमदनगर जिल्ह्यात मिशन झीरो अंतर्गत रुग्णांच्या अधिकाधिक चाचण्या करून बाधितांवर वेळेत उपचार करा तसेच वयोवृद्ध आणि इतर आजाराने बाधीत असलेल्या व्यक्तीवर विशेष लक्ष द्या. ‘चेस दी व्हायरस’ याप्रमाणे लक्षणे असणाऱ्या व्यक्तीपर्यंत आरोग्य यंत्रणेने पोहोचले पाहिजे. त्यामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल, … Read more

खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले शिवसैनिक भाजपसोबत !

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- ‘शिवसेनेच्या नेतृत्वाने आपला स्वतःचा स्वाभिमान घाण ठेवला आहे मात्र आजही शिवसैनिक राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपसोबत असल्याची याची खात्री आहे, असा दावा खासदार डॉ. सुजय विखे यांनी पारनेर येथे दूध आंदोलना वेळी केला. ‘राम मंदिरासाठी शिवसैनिकांनी आंदोलन केले, जेलमध्ये गेले, शहीद झाले, ते मनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्वीकारतात, … Read more

खासदार लोखंडे म्हणतात, आम्ही चार बायकाही सांभाळू शकतो

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- दूध आंदोलनावरून आता राजकारण तापू लागले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. खा. लोखंडे यांनी  ‘ज्या नवऱ्यामध्ये बायका सांभाळण्याची ताकद असते, तो दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो,’ असं जहरी उत्तर माजी मंत्री राम शिंदे यांना दिलं आहे. दूध दरासाठी भाजपनं आज पुकारलेल्या आंदोलनात माजी मंत्री व भाजपचे … Read more

ह्या ठिकाणी ठेवणार अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधित कैदी !

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :-जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये दुय्यम कारागृहातील कैद्यांचा देखील समावेश असून बाधित कैद्यांची संख्या वाढत आहे. त्यांना आता महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरातील शेतकरी भवनात क्वारंटाईन करण्यात येणार आहे. तर विसापूर येथील खुल्या कारागृहातील कैद्यांना कुकडी पाटबंधारेच्या विश्रामगृहात ठेवण्यात येणार आहे. जिल्यातील श्रीरामपूर, नेवासा, संगमनेर येथील कैद्यांना … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील हे धरण तब्बल दहा वर्षानंतर भरले !

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :-  तब्बल १० वर्षानंतर पारनेर तालुक्यातील काळू धरण गुरुवारी (३० जुलै) ओव्हरफ्लो झाले. यामुळे ढवळपुरी व परिसरातील गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदा काळू प्रकल्प पावसाळ्याच्या सुरूवातीला भरल्याने शेतकऱ्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे. काळू प्रकल्प झाल्यानंतर ओव्हरफ्लो होण्याची आतापर्यंतची ही तिसरी वेळ आहे, अशी माहिती शाखा अभियंता भाऊसाहेब घनदाट यांनी दिली. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :-  दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी आज (1 ऑगस्ट) राज्यभरात गावातील चावड्यांसमोर दुधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांनी आंदोलन केलं. सकाळी नेवासा बसस्थानकावर भाजपच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाच्या माजी आमदारासह आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आंदोलकांना रास्ता रोको करू नये यासाठी नोटीस बजावली होती. तरी देखील आंदोलनकर्त्यानी आंदोलन … Read more

थोडंसं मनातलं : गरजवंताला खरंच अक्कल नसते का ?” ॲड शिवाजी अण्णा कराळे

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- नमस्कार मित्रहो देशभर कोरोना नावाचा व्हायरस थैमान घालायला लागलाय. त्यामध्ये महाराष्ट्र एक नंबर वर आहे. अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील कोविड-19 चा प्रसार दिवसेंदिवस वाढतच आहे. आता केंद्र सरकारने अनलाॅकडाऊन 3 जाहीर केला आहे तर महाराष्ट्र शासनाने 31ऑगस्ट 2020 पर्यंत लाॅकडाऊन जाहीर केला आहे . सध्या तरी कोविड-19 ला आटोक्यात … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ‘ह्या’ ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन ?

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. आता नेवासे तालुक्यातही अनेक रुग्ण सापडले आहेत. मागील चार महिन्यात शहरात अवघे चार रुग्ण आढळून आले होते. मात्र आता याच आठवड्यात जास्त प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. शहरात सुरू असलेल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे … Read more

शेतक-यांना कोणतीही मदत नाही पण मंत्र्यांसाठी गाड्या खरेदी करणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काॽ

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व राज्यात कुठेही नाही, मुख्यमंत्री फक्त एकमेकांचे रुसवे फुगवे काढण्यात व्यस्त आहेत. शेतक-यांना कोणतीही मदत नाही पण मंत्र्यांसाठी गाड्या खरेदी करणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काॽ असा सवाल उपस्थित करतानाच सरकार पाडण्‍यात आम्‍हाला रस नाही, तुम्‍ही जनतेच्‍या मनातून केव्‍हाच पडले आहात, आता केवळ बैठकांचा फार्स करू … Read more

‘भाजप नेत्यांनी इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करावे’

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- दूध दराच्या प्रश्नावर भाजप राजकारण करत आहे. हा प्रश्न लवकरच सोडवला जातोय, त्यासाठी दोन-तीन बैठका झाल्या आहेत, हे लक्षात घेऊन त्यांनी आंदोलन जाहीर केले आहे. भाजपने राज्य सरकारची काळजी करू नये. केंद्र सरकारने राज्यामध्ये १५ हजार टन दूध पावडर आयात केली, त्याबद्दल भाजप बोलत नाही, इंधन दरवाढीबद्दल शांत आहे. … Read more

Live Updates : दूध उत्पादकांचा एल्गार, अहमदनगर जिल्ह्यात आंदोलनाला सुरुवात

शेतकरी संपाचे गाव असलेल्या पुणतांबा येथे शनिवारी दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. सरपंच डॉ.धनंजय धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीसमोरील बळीराजाच्या पुतळ्यास दुधाचा अभिषेक घालून शेतक-यांनी दूध आंदोलन केले.   राज्यात आज दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी भाजपसह मित्र पक्षांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे.दूध दरवाढीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकरी संघर्ष … Read more