जिल्हा रुग्णालयात आणखी २५ सुसज्ज आयसीयू बेड्सची व्यवस्था !

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथे आता कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी आणखी २५ सुसज्ज आयसीयू बेड्सची व्यवस्था. ही यंत्रणा कार्यान्वीत झाल्याने गंभीर रुग्णावर तात्काळ उपचार शक्य होणार आहेत.  एकूण ५६ आयसीयू बेड्सची व्यवस्था येथे झाली आहे. जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी ही व्यवस्था लवकरात लवकर तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सार्वजनिक … Read more

धक्कादायक बातमी : अहमदनगर जिल्ह्यात २४ तासात ४२८ कोरोना रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (बुधवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४२८ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५४, अँटीजेन चाचणीत १२६ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या २४८ रुग्णांचा समावेश आहे.  यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १६०४ इतकी झाली आहे. … Read more

तू संध्याकाळी आली नाही तर तुझ्या नवऱ्याला मारून म्हणत त्याने केले असे काही …

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यात एका 40 वर्षीय विवाहित महिलेचा एकाने विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील सुतारवाडी येथे घडली आहे. महिलेच्या पतीला शिवीगाळ करून घरासमोरील गाडीची दगड मारून काच फोडली तसेच तू संध्याकाळी आली नाही तर तुझ्या नवऱ्याला मारून टाकील अशी धमकी दिली याबाबत महिलेने पारनेर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे त्यानुसार गुन्हा … Read more

कोरोनाचा विस्फोट एकाच घरातील १३जण पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- पाथर्डी शहरात कोरोनाचा कहर वाढतच असुन सत्तावीस जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल आरोग्य विभागाला मिळाले आहेत. त्यामधे शहरातील एका कपड्याच्या व्यापा-याच्या घरातील तेराजण, वाळुंज -तिन , नाथनगर-चार, कारेगाव,पागोरी पिंपळगाव, मढी वामनभाऊ नगर – प्रत्येकी एक व शहरातील -एक ,रंगार गल्ली -एक या रुग्णांचा समावेश आहे. शेवाळे गल्लीतील मृत झालेल्या … Read more

महाविकास आघाडी सरकारने दूध उत्‍पादक शेतक-यांची फसवणूक केली !

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- राज्‍यातील दूध उत्‍पादकांच्‍या मागण्‍यांकडे जाणीवपुर्वक केलेल्‍या दुर्लक्षाचा निषेध म्‍हणून महाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधात दिनांक १ ऑगस्‍ट २०२० रोजी आयोजित करण्‍यात आलेल्‍या ‘एल्‍गार आंदोलनात’ दूध उत्‍पादक शेतकरी आणि कार्यकर्त्‍यांनी मोठ्या संख्‍येने सहभागी व्‍हावे असे आवाहन माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले आहे. दूध उत्‍पादक शेतक-यांच्‍या समस्‍या दिवसागणीक वाढत चालल्‍या आहेत. … Read more

ऑनलाईन शिक्षणासाठी टॅब न दिल्यानं आत्महत्या केलेल्या अभिषेकला दहावीत 81 टक्के

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- बीड: जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील भोजगाव इथल्या अभिषेक राजेंद्र संत या विद्यार्थ्यांने ऑनलाईन शिक्षणासाठी शेतकरी पालकाने टॅब घेऊन दिला नाही. म्हणून नाराज झालेल्या अभिषेकने 19 जून रोजी राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अभिषेक दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता, काल जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात अभिषेकने 81 टक्के गुण मिळवून … Read more

अहमदनगर करोना ब्रेकिंग : आज दुपारी बारा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४० ने वाढ

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (बुधवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी बारा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४० ने वाढ झाली दरम्यान, आज जिल्ह्यातील २२८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २९४९ इतकी झाली आहे.  बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये श्रीगोंदा – 6 – श्रीगोंदा शहर 1,काष्टी 2, जंगलेवाडी 3, … Read more

गुड न्यूज :आज २२२ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज !

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- आज अहमदनगर जिल्ह्यातील २२२ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे,कोरोनातून बरे झालेली रुग्ण संख्या २९४३ झाली आहे ! आज दिलेल्या रुग्णात मनपा ११४, संगमनेर १२, राहाता २६, पाथर्डी ३, नगर ग्रा.२५, श्रीरामपूर १, कॅन्टोन्मेंट १०, नेवासा २, पारनेर ८, राहुरी १०, शेवगाव १, कोपरगाव ३, श्रीगोंदा २ ,कर्जत ३, अकोले … Read more

अहमदनगरच्या ‘ह्या’ मुलाने बोर्डाच्या परीक्षेत केला अनोखा विक्रम !

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- काल दहावीचे निकाल जाहीर झाले. कोणी 100 टक्के गुण मिळवले तर कोणी काठावर पास झाले. मात्र तेजस विठ्ठल वाघ (रा. हनुमानवादी, सोनई) या विद्यार्थ्याने सर्व विषयात ३५ मार्क मिळवून उत्तीर्ण झाला आहे. शंभर पैकी शंभर पैकी गुण मिळवणे जेवढे अवघड त्यापेक्षा सर्व विषयात 35 गुण मिळवणे म्हणजे एक दिव्यच. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 50 वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- श्रीरामपूर शहरातील 50 वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूमुळे श्रीरामपूर तालुक्यात करोनामुळे मयत झालेल्या रुग्णाचा आकडा 7 वर जाऊन पोहोचला आहे या महिलेबरोबरच या महिलेच्या पतीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. काल पुन्हा श्रीरामपूर तालुक्यात नवीन 19 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे तालुक्यातील रुग्ण संख्या 227 वर जावून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तृरुंगातील तब्बल १५ कैदी बाधित !

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- श्रीरामपूर तालुक्यात बुधवारी कोठडीतील आणखी १५ कैदी बाधित झाले. त्यामुळे बाधित कैद्यांची संख्या १९ झाली आहे. तीन पोलिसही अँटीजन रॅपिड चाचणीत बाधित आढळले.    इतर नऊ अशा २७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. एक खासगी डॉक्टरच्या डॉक्टर पत्नीलाही बाधा झाली आहे. तालुक्यातील रुग्णांची एकूण संख्या २२७ झाली. एका महिलेचा मृत्यू झाला, … Read more

धोका वाढला : चोवीस तासांत कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ६० झाली आहे. आणखी २६१ रुग्ण आढळ्याने बाधितांची संख्या ४१८५ झाली आहे.  जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९७, अँटीजेन चाचणीत २४ आणि खासगी प्रयोगशाळेत १४० पाॅझिटिव्ह आढळले. उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या १४०४ झाली. ३०३ रूग्णांना … Read more

मोठी बातमी : 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन !

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-  राज्यात कोरोना व्हायरसचा कहर सुरूच असून राज्यातील लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात 31 ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊन कायम असणार आहे. नुकतंच याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. मात्र या आदेशात काही नियमही शिथील करण्यात आले आहेत. यानुसार राज्यातील मॉल्स येत्या 5 ऑगस्टपासून पुन्हा सुरु केले … Read more

महत्वाची बातमी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी ३१ जुलै अंतिम मुदत

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- खरीप हंगामासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक करण्यात आलेली असून योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत खरीप हंगामासाठी दि. ३१ जुलै २०२० असून शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी बँक … Read more

संतापजनक : पीपीई किट व मास्क थेट नदीपात्रात

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- जिल्ह्यात कोरोना संकट वाढत असतानाच अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वापरलेले पीपीई कीट, मास्क नदीपात्रात सोडल्याची माहिती समोर आली आहे. संगमनेर तालुक्यात वापरलेले पीपीई किट आणि औषधे प्रवरा नदीपात्रात उघड्यावर टाकल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. यातून कोरोनाचा फैलाव झाल्यास जबाबदार कोण, अशी विचारणा स्थानिक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : २४ तासात २६१ रूग्णांची नव्याने भर

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६१ ने वाढ झाली.  यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९७, अँटीजेन चाचणीत २४ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १४० रुग्णांचा समावेश आहे.  यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४०४ इतकी झाली आहे. … Read more

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे ‘हे’ आवाहन…

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर  रुग्णांना फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी अन्य रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.   बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान केला तर त्याचा उपयोग गंभीर कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचारासाठी होणार आहे. त्यामुळे बरे … Read more

राखी बाबत अत्यंत महत्वाची बातमी वाचा इथे क्लिक करून

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-यावर्षी दि. 3 ऑगस्ट रोजी रक्षा बंधन हा सण आहे . दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भारतीय डाक विभागाने राखी पोस्टाने पाठविण्यासाठी विशेष योजना आखली आहे. या अंतर्गत राखी पाठविण्यासाठी डाक विभागाने विशेष अश्या पाकिटाची व्यवस्था केलेली आहे. हे पाकीट अत्यंत आकर्षक व टिकाऊ असून वाटरप्रुफ आहे. त्यामुळे या पाकिटातून अत्यंत … Read more