स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने मारहाण व लूटमार
अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- स्वस्तात सोने खरेदी करण्यामुळे अनेक घातक कारनामे झाल्याच्या घटना या आधीही अहमदनगरमध्ये घडल्या आहेत. आता पुन्हा एकदा स्वस्त सोन्याच्या आमिषाने एकाला मारहाण व लूटमार झाल्याची घटना घडली आहे. स्वस्तात सोने देण्यासाठी चौघांनी एका व्यक्तीला मोकळ्या शेतामध्ये बोलावून मारहाण केली. त्याच्या खिशातील 12 हजार रूपयांची रक्कमही काढून घेतल्याचा प्रकार घडला … Read more