हिरडगावात दरोडा: सात लाखाचे रोकड व दागिने लंपास
अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- हिरडगाव ता. श्रीगोंदा येथील भुजबळ वस्तीवर भास्कर आबासाहेब भुजबळ यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी ६ लाख ८२ हजार १६७ रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्यामध्ये २ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम व १३ तोळे ६६० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. रविवार २६ जुलै २०२० च्या रात्री बारा ते पहाटे … Read more