यांनी त्यांचा मूर्खपणा जनतेसमोर उघड केला

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी बेताल वक्तव्य करून आपला मूर्खपणा जनतेसमोर उघड केला आहे. शरदचंद्रजी पवार यांच्यावर टीका करण्याची पडळकर यांची लायकी नाही, त्यांनी पवार साहेबांची माफी मागावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली. पद्मविभूषण खासदर शरदचंद्रजी पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद … Read more

पाचपुतेंचा भ्रष्टाचार बाहेर काढणार !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : सहकारमहर्षी काष्टी संस्थेतील भगवानराव पाचपुते व त्याच्या संचालक मंडळाने २००५ पासून केलेल्या गैरकारभाराची दहा प्रमुख मुद्यांवर चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागवडे कारखान्याचे संचालक राकेश पाचपुते व प्रा. सुनील माने यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. ज्यांनी ही संस्था उभी करुन वाढवली ते जेष्ठ नेते शिवरामआण्णा पाचपुते यांचे … Read more

अवघ्या दोनशे रुपयांच्या वादातून मित्रानेच केला मित्राचा खून !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :   दोनशे रुपये उसनवारी घेतलेल्या वादातून धारदार चाकूने मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना शिर्डी शहरात घडली आहे. मोलमजुरी करणाऱ्या अमित प्रेमजी सोला याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आरोपी इकराम पठाण पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. एका मजुराचा पैशाच्या … Read more

लक्षणे जाणवत असतील तर आरोग्य यंत्रणेशी तात्काळ संपर्क साधा…

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज ०५ जणांना डिस्चार्ज तर दिवसभरात २४ कोरोना रुग्णांची भर. नगर शहर १८, संगमनेर ०४ जवळके (जामखेड) आणि श्रीरामपूर प्रत्येकी एक रुग्ण.९० जणांचे अहवाल निगेटिव्ह.जिल्ह्यातील बरे झालेले रुग्ण २५४ तर ॲक्टिव रुग्णांची संख्या 62. अहमदनगर शहरातील तोफखाना सिद्धार्थनगरसह शहरातील विविध भागात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मनपा … Read more

शिर्डी ब्रेकिंग : स्वत:च्या दुकानात गळफास घेत व्यावसायिकाची आत्महत्या 

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :   शिर्डीत एका 55 वर्षीय व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून श्रीराम चुटके असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. कर्ज आणि त्यातच कोरोनाच्या संकटकाळात व्यवसाय ठप्प असल्याने नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या व्यावसायिकाचे दुकान अहमदनगर-मनमाड महामार्गावर साईमंदिराजवळ आहे. स्वत:च्या दुकानात संध्याकाळी 5 वाजता … Read more

‘या’ खेळाडूला काल कोरोना झाला आणि आज बरा झाला !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  काल एका खेळाडूला कोरोना झाला. पण आज मात्र त्याचा अहवाल निगेटीव्ह आल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू मोहम्मद हफिझ याच्या बाबतीत अस झालं आहे. त्यामुळे कोरोना टेस्टिंगवर नेमका कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्न तेथील नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्यासाठी पाकिस्तानचा संघ सज्ज झाला … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : एकाच दिवसांत वाढले चोवीस रुग्ण, वाचा तुमच्या परिसरातील माहिती

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात शहरासह आज एकुण २४ रुग्ण पॉझिटीव्ह तर ९० निगेटीव्ह रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर शहरात १८, संगमनेरला ४, श्रीरामपुरला १ तर जामखेडला १ असे एकुण २४ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला असुन ९० जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तसेच आज ५ जण आज कोरोनातुन बरे होऊन घरी गेले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पाच कोटींच्या सिगारेट पकडल्या !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  पुणे जिल्ह्यातील यवत येथून आज काही आरोपीनी आयटीसी कंपनीच्या सिगरेटचा ५कोटींचा मुद्देमाल असणारे दोन ट्रक हायजॅक करून ते नगर पुणे हायवेने नगरच्या दिशेने पळून जात असताना श्रीगोंदा येथील सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी गव्हाणेवाडी चेक नाक्यावर मोठ्या शिताफीने पकडले. यवत येथून दोन ट्रक हायजॅक … Read more

कोरोना रुग्‍णांची वाढती संख्‍या पाहाता राज्‍य सरकारचे अपयश उघड

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :   कोरोना संकटाच्‍या पार्श्‍वभूमिवर आत्‍मनिर्भर भारत अभियानातून देशाला पुन्‍हा समृध्‍दतेने पुढे नेण्‍याचा संकल्‍प पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केला आहे. दुसरीकडे मात्र राज्‍यातील आघाडी सरकारने कोणतीही मदत जाहीर न करता राज्‍यातील जनतेला वा-यावर सोडुन दिले आहे, निर्णय प्रक्रीयेत स्‍थान नसलेला कॉंग्रेस पक्षही आपली जबाबदारी आता झटकत असल्‍याची टिका विधीमंडळ भारतीय … Read more

ब्रेकिंग : देवेंद्र फडणवीस आणि गोपीचंद पडळकरांचा पुतळा जाळला !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी खासदार शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना असल्याचे वक्तव्य केले होते. याचे पडसाद आता उमटण्यास सुरवात झालीय. पंढरपूर मध्ये राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार गोपीचंद पडळकरांचा पुतळा जाळून निषेध केलाय. पडळकरांनी शरद पवारांची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचा दहावा बळी…त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यु!!

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : संगमनेरात सुरु असलेला कोरोनाचा कहर पुन्हा एकदा उफाळून आला असून आज सकाळी शहरातील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा धक्का सहन करणार्‍या संगमनेरकरांना आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. गेल्या रविवारी (ता.21) शहरातील राजवाडा परिसरात आढळलेल्या 38 वर्षीय महिलेचा मृत्यु झाल्याची अप्रिय वार्ता हाती आली असून या वृत्ताने … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : अहमदनगर जिल्ह्यात आणखी ०४ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  नगर शहर ०३ आणि संगमनेर शहरातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह. नगर शहरातील रासने नगर येथील १५ वर्षीय मुलगा आणि ४८ वर्षीय महिला बाधित तर लेंडकर मळा येथील ४५ वर्षीय पुरुषाला लागण. याशिवाय, संगमनेर शहरातील ४५ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित. दरम्यान, आज सकाळी २० जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. … Read more

शेतकऱ्यांसाठी आमदार बबनराव पाचपुते बँकेच्या दारात !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  पावसाळा सुरु झाला तरी अजूनही शेतक-यांना बँकेने कर्ज दिलेले नाही, शेती पिक कर्ज तात्काळ अदा करा या मागणीसाठी आमदार बबनराव पाचपुते यांनी भाजपा पदाधिका-यांच्या उपस्थितीत काष्टी येथील युनियन बँक ऑफ इंडिया व महाराष्ट्र बँके समोर आंदोलन केले. कोरोना संकटाच्या काळात देश थांबला असला तरी शेतीची कामे मात्र सुरूच … Read more

कोरोना ब्रेकिंग : व्यापार्‍यास कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  संगमनेर शहरात पुन्हा तीन नव्या रूग्णांची भर पडली आहे. या कुंथुनार सोसायटी येथील अ‍ॅरेेंज कॉर्नर येथे एका व्यापार्‍यास कोरोनाची लागण झाली आहे. तर नवघर गल्ली येथे एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्याच बरोबर कोल्हेवाडी रोड येथील एका व्यक्तीचा रिपोर्ट देखील कोरोनाग्रस्त आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. अहमदनगर … Read more

महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना धमकी !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  विनापरवाना मुख्यालय सोडल्याबाबत जाब विचारणाऱ्या महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची थेट मागासवर्गीय आयोगाकडे तक्रार करण्याचा इशारा वजा धमकी मुख्य लेखापरीक्षक चंद्रकांत खरात यांनी दिली आहे. आपण मागासवर्गीय अधिकारी असल्याने वारंवार, जाणीवपूर्वक मानसिक खच्चीकरण केले जात असल्याचा गंभीर आरोपही लेखापरीक्षकांनी सादर केलेल्या खुलाश्यात केला आहे. या प्रकारामुळे महापालिकेच्या अधिकारी … Read more

कोकण फिल्म फेस्टिवलमध्ये नगरच्या ‘कुलूपबंद’ लघुपटाला स्पेशल ज्युरी अवॉर्ड….

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  शीतल राजे फाऊंडेशन व कोकण फिल्म इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसऱ्या ‘के.एफ.टी.आय’ इंडिया शॉर्टफिल्म ऑनलाइन फिल्म फेस्टिवलमध्ये येथील आशिष निनगुरकर दिग्दर्शित ‘कुलूपबंद’ या लघुपटाला स्पेशल ज्युरी अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाच्या संकट काळात लॉकडाऊन मध्ये घरी राहून कोरोनाविषयी जनजागृती करणाऱ्या फिल्ममेकर्ससाठी ऑनलाइन फिल्म फेस्टिवल चिपळूणच्या कोंकण … Read more

अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची रेकॉर्डब्रेक वाढ : एकाच दिवसात आढळले 20 रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : अहमदनगर शहरासह जिल्ह्यात अवघ्या 24 तासात आज कोरोनाचे 20 रुग्ण आढळले आहेत, यात नगर शहरातील 15 रुग्णांचा समावेश असून इतर पाच रुग्ण ग्रामीण भागात आढळले आहेत. आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये तोफखाना येथील ७, नालेगाव वाघ गल्ली १, सिद्धार्थनगर येथील ४, दिल्लीगेट २ आणि बालिकाश्रम रोडवरील १ यांचा समावेश आहे.याशिवाय संगमनेर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचा विस्फोट! आणखी १० नवीन रुग्णांची भर…

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  आज जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे,एकाच दिवसात आणखी १० नवीन रुग्णांची भर पडली आहे. नगर शहरातील ०८ आणि जामखेड तालुक्यातील जवळे येथील एक आणि संगमनेर शहरातील एका रुग्णाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला.  आज पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहरातील तोफखाना भागातील ८० वर्षीय पुरुष, ५९ वर्षीय पुरुष आणि … Read more