अजित पवारांचा इशारा; जुलै, ऑगस्ट हे दोन महिने धोकादायक
अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : राज्यात कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. मुंबईमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक आहे. परंतु आता चिंताजनक बाब समोर आली आहे. मुंबईमधील मृत्युदर वाढत असल्याचे चित्र आहे. या कोरोनच्या पार्श्वभूमीवर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जुलै आणि ऑगस्टमध्ये कोरोनाची परिस्थिती कठीण होऊ शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे लोकांनी बंधने नीट पाळली … Read more