‘त्या’ अल्पवयीन मुलीच्या हत्येचे गूढ वाढले ! लोक म्हणतात हे तर कोपर्डी ???

अहमदनगर Live24 ,22 जून 2020 :  जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनीचा मुतदेह एका विहीरीत तरंगताना आढळून आला. ही मुलगी तीन दिवसांपासून बेपत्ता होती. याबाबत जामखेड पोलिस ठाण्यात मुलीच्या आजोबांनी बेपत्‍ता असल्‍याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान तिचा खून झाला की आत्महत्या आहे याबाबत तर्क वितर्क काढले जात आहेत. काहीजण ही कोपर्डीची पुनरावृत्ती असल्याची … Read more

घाटामध्ये साखरेचा ट्रक पलटला, ड्रायव्हर स्टेअरिंग मध्ये अडकल्याने जागीच मृत्यू !

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 :   जामखेड तालुक्यातील सौताडा घाटामध्ये अंबाजोगाई येथुन जामखेडकडे येत असलेला ट्रक वळणावर पलटी होऊन ट्रक चालक लायक शब्बीर पठाण (वय 43, जिल्हा बीड) हा जागीच ठार झाला आहे. या अपघातात अशोक तोरडमल (वय 24 रा. मामदापुर ता.अंबाजोगाई जि. बीड) हा जखमी झाला आहे. अंबाजोगाई येथील रेणापूर शुगर कारखाना येथुन एम. … Read more

मोठी बातमी : अहमदनगर जिल्ह्यात आणखी 6 जण ‘कोरोना’ पॉजिटिव्ह !

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या अजूनही कंट्रोलमध्ये येण्याचे चिन्हे दिसत नाही. आज (रविवार) एकाच दिवशी जिल्ह्यात सकाळी बारा आणि संध्याकाळी सहा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. जिल्ह्यात आज सायंकाळी वाढले आणखी ०६ नवे रुग्ण नगर शहरातील तिघे तर श्रीगोंदा तालुक्यातील तिघे बाधित आहेत. नगर शहरातील तोफखाना भागातील ६२ वर्षीय … Read more

श्रीगोंदा ब्रेकिंग : पारिचारीकेसह तीन कोरोना पाॅझिटिव्ह आढळले !

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : श्रीगोंदा तालुक्यात आज पुन्हा तीन जण कोरोना बाधित आढळले असून यात एका रुग्णालयातील पारिचारिका असल्याने खळबळ उडाली आहे. राशीनच्या त्या व्यक्तीमुळे दोन जण कोरोनाबाधित सापडले आता त्यात अजून तीनची वाढ झाली. त्यामुळे तालुक्यात एकुण आठ जण कोरोना बाधित झालेत.  तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. नितीन खामकर म्हणाले, आजचे तीन जणांमध्ये … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीचा झोपेतच संशयास्पद मृत्यू

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 :  नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथे एका अल्पवयीन मुलीचा झोपेतच संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवार सकाळी उघडकीस आलीय.  याबाबत सविस्तर माहिती अशी कि, सौंदाळा येथील इयत्ता चौथी मध्ये शिकणारी मुलगी शनिवार दि.20 जून रोजी रात्री तिच्या मोठ्या बहिणी सोबत गावातील घरात झोपली होती. रविवार सकाळी आई-वडील शेतातून घरी आल्यावर तिला झोपेतून … Read more

श्रीगोंदयात प्रियसीच्या पतीचा पत्नी व प्रियकरावर चाकू हल्ला दोघेही बालनबाल बचावले

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : आपली पत्नी त्याच्या प्रियकरासोबत राहते, या रागातून पत्नी व तिच्या प्रियकरावर पतीने चाकूहल्ला केल्याची घटना आज सकाळी साडेदहा वाजता शहरातील एका नामांकित हॉस्पिटल मध्ये घडली आहे . सदर घटनेबाबत प्रियकराने दिलेल्या फिर्यादीवरून प्रियसीच्या पतीविरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. सदर प्रियसी ही श्रीगोंदा तालुक्यातील जंगलेवाडी येथील आहे … Read more

विनापरवानगी तालुक्यात आल्याने या तालुक्यातील ११ जणांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : अहमदनगर : कोरोनाच्या काळात पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील विलगीकरण केंद्रात शासकीय कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बेकायदेशीर दाखल झालेल्या ११ जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबधीची फिर्यादी भाळवणी गावचे ग्रामविकास अधिकारी संपत राधुजी दातीर यांनी दिली असुन, याप्रकरणी सुनील एकनाथ भोसले, संगीता सुनील भोसले, मारुती दगडू भोसले, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जेऊर शिवारात खून !

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : नगर औरंगाबाद रोडवरील जेउर येथील शेतकरी भागवत तुकाराम विधाते यांच्या शेतात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळुन आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर औरंगाबाद रोडवरील जेउर गावच्या शिवारात भागवत तुकाराम विधाते यांच्या शेतात काल एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळुन आला. याबाबत पोसइ विनोद जधोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा … Read more

‘त्या’ रुग्णाच्या दोन नाती पाॅझिटिव्ह ! Two grandchildren of ‘that’ patient are positive!

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : कांदिवली (मुंबई) येथून भाळवणी येथे आलेल्या एका कुटुंबातील ६८ वर्षीय व्यक्ती गुरूवारी पाॅझिटिव्ह आल्याने त्या संपूर्ण कुटुंबाची तपासणी आरोग्य विभागाने केली. त्यातील दोन मुलींचे अहवाल शनिवारी पाॅझिटिव्ह आल्याने भाळवणीत रुग्णांची संख्या तीन झाली आहे. याच कुटुंबातील संपर्कात असलेल्या आणखी ११ जणांना तपासणीसाठी पारनेर येथे नेण्यात आले आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या … Read more

शिंगणापुरात पहिल्यांदाच शनिअमावस्यानिमित्त झाले असे काही….

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिंगणापुरात प्रथमच शनिअमावस्यानिमित्त उत्सव भाविकांविना साजरा करण्यात आला. दरवर्षी चार ते पाच लाख भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणारा शनिअमावस्या उत्सव शनिवारी मात्र दोन पुरोहित, सुरक्षा व स्वच्छता कर्मचारी यांच्या उपस्थितीत झाला. त्र्यंबक महाराज यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. लाखोंच्या उपस्थितीत वाजत गाजत, विविध उपक्रमांनी साजरा होणारी शनी अमावस्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एकाच दिवशी तब्बल १२ नवे कोरोना रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज एकाच दिवशी तब्बल १२ नवे कोरोना रुग्ण वाढले  आहेत. संगमनेर तालुक्यातील ०७ पारनेर तालुका आणि नगर शहरातील प्रत्येकी दोघेजण तर अकोले तालुक्यातील एक जण बाधित *संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील 44 वर्षीय आणि ६० वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण. संगमनेर शहरातील राजवाडा भागातील 38 वर्षीय महिला बाधित. दिल्ली … Read more

आजच्या सूर्यग्रहणाचा तुमच्या राशीवर काय होणार परिणाम ? जाणून घ्या..

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : या वर्षातील पहिले कंकणाकृती सूर्यग्रहण आज (रविवार) होणार आहे.  सकाळी १० वाजून १७ मिनिटांपासून ग्रहणाचा स्पर्शकाळ सुरू होईल. मध्य दुपारी १२ वाजून ०१ मिनिटांनी असेल, तर मोक्षकाळ दुपारी १ वाजून ५१ मिनिटांनी होईल. ज्योतिष आणि विज्ञानाच्या गणनेनुसार, यावेळी होणाऱ्या ग्रहणामध्ये सूर्याचे ९८ टक्के बिंब चंद्राकडून झाकले जाईल. ज्योतिष शास्त्रानुसार, … Read more

अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी आरोपीला सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा दिली आहे. सागर आनंद साळवे (२०, दैठणेगुंजाळ ता. पारनेर, नगर) असे आरोपीचे नाव आहे. न्यायाधीश प्रवीण चतुर यांनी ही शिक्षा सुनावली. २० फेब्रुवारी २०१७ रोजी हा प्रकार घडला होता. मुलगी शाळेतून दुपारच्या सुटीत मैत्रिणीकडे गेली असताना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोहायला गेलेल्या भावा-बहिणीचा अंत

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 :राहुरी वनविभागाच्या साठवण बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या सख्ख्या शाळकरी भावा-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी संध्याकाळी उघडकीस आली. साक्षी शंकर गागरे (वय ८) व सार्थक शंकर गागरे (वय १०, गाडकवाडी, ता, राहुरी) अशी त्यांची नावे आहेत. आई व वडील रोजंदारीच्या कामासाठी शेतावर गेले असताना साक्षी व सार्थक वरशिंदे शिवारातील साठवण … Read more

त्या मुलीची हत्या की आत्महत्या ? संशयावरून एकजण ताब्यात

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे बारावीतील विद्यार्थिनीचा मृतदेह विहिरीत आढळला. ही मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता होती. ती बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाईकांनी दाखल केली होती. या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मूळची रत्नापूरची रहिवासी असलेली मुक्ता संभाजी वारे १८ च्या सायंकाळपासून बेपत्ता होती. नातेवाईकांनी रात्रभर तिचा शोध घेतला. ती … Read more

‘तनपुरे’वर करणार कारवाई;माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी दिली वॉर्निंग !

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : करानाम्याप्रमाणे कर्जाचे हप्ते भरले जात नसल्याने व करानाम्यातील अनेक अटी व शर्तींचे उल्लंघन झालेले असल्याने तनपुरे कारखान्यावर जिल्हा सहकारी बँकेकडून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर व संचालक माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी दिली. सन 2012-13 मध्ये बँकेच्या कर्जाची थकबाकी झाल्याने तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे कर्जखाते … Read more

आ. रोहित पवारांनी माजी पालकमंत्री राम शिंदे यांना पुन्हा दिला ‘हा’ मोठा धक्का !

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 :  जामखेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्यासह १० नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागले आहेत. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी शहराच्या विकासासाठी कार्य करायचे आल्याचे सांगत नगराध्यक्ष निखल घायतडक व त्यांचे समर्थक दहा नगरसेवकांनी राजीनामा नाट्याला कलाटणी देत आगामी काळात आमदार रोहित पवार यांच्या … Read more

‘त्या’ तीन सख्या भावांची आहे संपूर्ण तालुक्यात दहशत ; पोलिसांनी दिला ‘असा’ दणका

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : अकोले तालुक्यात दहशत माजविणाऱ्या व अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग असणाऱ्या तीन सख्या भावांची टोळी तालुक्यासाठी डोकेदुखी ठरली होती. राजूरमध्ये या तिघा भावांची मोठी दहशत होती. अवैध दारू विक्रीच्या व्यावसायातून त्यांनी आपले बस्तान बसविले आहे. पोलिसांनी या तीन सख्या भावांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याची कारवाई केली आहे. टोळीचा प्रमुख संजय … Read more