मंदिरातील चोरीचा उलगडा… एका अल्पवयीन आरोपीसह ३ जणांना अटक

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील गावचे ग्रामदैवत खंडेश्वर महाराज मंदिरात रविवारी (दि.१४)  खंडोबा मंदिरातून अज्ञात चोरटयांनी मंदिरातील १ लाख ७० हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी केली होती. त्या चोरीचा उलगडा झाला असून पोलिसांनी  एका अल्पवयीन आरोपीसह  तीन जणांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी गुन्ह्याचे तपस करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विहीरीत आढळला विद्यार्थीनीचा मृतदेह… पोलिसांनी वर्तवला ‘हा’ अंदाज !

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे इयत्ता १२वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थीनीचा मृतदेह विहीरीत तरंगताना आढळुन आला असल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मुलगी तीन दिवसांपासून बेपत्ता होती. या बाबत जामखेड पोलिस स्टेशनला नातेवाईकांनी मिसिंग दाखल केली होती. या प्रकरणी या अरणगाव परिसरातून एका आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हीघटना ऑनर … Read more

धक्कादायक : नगरमधील ‘त्या’ कोरोनाग्रस्त रुग्णाला टेस्ट रिपोर्टसह मुंबईहून नगरला पाठवले !

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 :  नगर शहरातील सारसनगर येथे नव्याने ५८ वर्षीय कोरोना रुग्ण सापडला. परंतु त्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रुग्णाचा अहवाल हा मुंबईमध्येच पॉझिटिव्ह आला होता. मात्र त्यानंतरही या रुग्णाला त्या ठिकाणीच उपचार मिळणे आवश्यक असताना  केवळ हातावर शिक्का मारून नगरला पाठवण्यात आले. मात्र यानिमित्ताने पॉझिटिव्ह पेशंट मुंबईवरून नगरमध्ये … Read more

 भारतात कोरोनाने हाहाकार घालण्यास सुरुवात ! अवघ्या चोवीस तासात वाढले इतके रुग्ण …

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : भारतात कोरोनाने हाहाकार घालण्यास सुरुवात केली असून अवघ्या  24 तासात 14 हजार पेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशात पहिल्यांदाच गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत 14 हजार 516 ने वाढ झाली असून 375 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 95 हजार 048 वर पोहोचला आहे. त्यापैकी … Read more

आमदार थोरातांच्‍या वक्‍तव्‍याची खिल्‍ली उडवून आ.विखे पाटील म्‍हणाले…

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : नेहरु, गांधींचे विचार सोडून कॉंग्रेस पक्षाच्‍या प्रदेशअध्‍यक्षांना मोतोश्रीच्‍या दारात जावे लागते हिच मोठी शोकांतिका आहे. थोरातांचे पक्षात काय स्‍थान आहे याबद्दल न बोललेच बरे, मी पक्ष सोडला म्‍हणुन त्‍यांना पद मिळाले. आता मंत्री पद टि‍कविण्‍यासाठी त्‍यांची धडपड आहे. कोण कोणाच्‍या पाया पडतो हे पाहणारे आ.थोरात मुख्‍यमंत्र्यांच्‍या बंगल्‍यात थांबुन काय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी नगराध्यक्षाविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा ! 

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : चक्क माजी नगराध्यक्षाविरुद्ध वीज चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली. यात महावितरणचे अधिकारी सुधीर वसंतराव कन्नावार यांनी दिलेल्या  फिर्यादिवरून माजी नगराध्यक्ष अनिल श्यामराव कांबळे यांच्याविरुध्द तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनिल कांबळे हे वेस्टन अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधील फ्लॅटमध्ये वास्तव्यास आहेत. फ्लॅटमध्ये महाराष्ट्र राज्य … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले आज 6 नवे रुग्ण ! एकूण संख्या @282…

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोनाचे सहा रुग्ण वाढले आहेत यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 282 वर पोहोचली आहे. संगमनेर तालुक्यातील ०३ तर पारनेर तालुक्यातील दोन आणि नगर शहरातील एकजण बाधित. संगमनेर शहरातील नाईकवाडपुरा या प्रतिबंधित क्षेत्रात आज ५९ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच घुलेवाडी येथील ४८ वर्षीय पुरुष … Read more

अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र महेश भागवत आता झाले तेलंगणाचे पोलीस महासंचालक ! वाचा पाथर्डीतून सुरु झालेला त्यांचा प्रेरणादायी प्रवास !

एका मराठी अधिकाऱ्याची ही झेप अहमदनगरसाठी अभिमानाची बाब आहे.महेश भागवत हे सध्या रचकोंडाचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. आता, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचाकपदी विराजमान होत आहेत.

कोरोना आजाराने मृत्यू झाल्यास ५० हजारांची मदत !

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : अहमदनगर महानगर पालिका कर्मचारी सहकारी पतसंस्था ही सभासदांचे हित जोपासणारी संस्था आहे. सभासदांचे हित लक्षात घेऊन संचालक मंडळाने सभासदांसाठी विविध निर्णय घेण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. देशात संध्या कोरोनाचा संसर्गविषाणूचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. नगर … Read more

दुसर्या जिल्ह्यातून गावांमध्ये येणाऱ्या व्यक्तीला क्वारंटाइन केलं नाही तर गावच्या सरपंचाला पडणार महागात

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : दुसर्या जिल्ह्यातून गावांमध्ये येणाऱ्या व्यक्तीला संस्थात्मक विलगीकरण न करणे आता नगर तालुक्यात गावच्या सरपंचाला चांगलेच महागात पडणार आहे. अशा सरपंचांवर थेट फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाणार आहे. नगरचे तहसीलदार उमेश पाटील यांनी ही माहिती दिली. सध्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद अशा रेड झोनमधून … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्राचे वाटप करून शिवसेनेचा स्थापना दिवस साजरा !

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : केंद्रातील सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्राचे वाटप करून अकोल्यातील कळस बुद्रूक येथे शिवसेनेचा स्थापना दिवस शुक्रवारी साजरा करण्यात आला. शिवसेनेच्या स्थापनेपासून भाजपबरोबर युती होती. आता काही कारणांमुळे युती तुटली असली, गावात आम्ही एकत्र आहोत. या विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजपचा प्रचार केला, असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विनायक वाकचौरे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रॅक्टरची धडक बसून दुचाकी स्वाराचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : कोपरगाव-वैजापूर रस्त्यावर तिळवणी ग्रामपंचायत हद्दीत गुरूवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुचाकी व ट्रॅक्टरची धडक झाली. या अपघातात आपेगाव येथील दुचाकीस्वार संभाजी दत्तात्रय भुजाडे (वय ४०) हे गंभीर जखमी झाले. कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेत असताना त्यांचे निधन झाले. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] जॉईन व्हा … Read more

अभिनेता सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी डॉक्टरांनी केला ‘हा’ धक्कादायक खुलासा

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 :  अभिनेता सुशांत सिंग राजपूतने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर बॉलिवूड हादरून गेलं. त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोपही झाले. तो डिप्रेशनमध्ये असल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. मुंबई पोलिसांनी मानोसोपचार तज्ज्ञ केसरी चावडा यांचे स्टेटमेंट घेतले आहे. त्यांनी खुलासा केला की सुशांत त्याच्या एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला … Read more

आमदार रोहित पवार यांच्याकडून सूचक इशारा, म्हणाले जो जनतेचे हित पाहील त्यालाच…

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : जनतेने ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून दिले, ते नगरसेवक मध्यंतरी गायब झाले होते. त्यांनी स्वगृही येण्याची इच्छा व्यक्त केली, तर त्यांना पक्षात प्रवेश देण्यात गैर काय? भविष्यात मात्र ज्यांची प्रतिमा स्वच्छ असेल व जो जनतेचे हित पाहील त्यालाच ताकद दिली जाईल असा सूचक इशारा आमदार रोहित पवार यांनी जामखेड … Read more

पारनेरच्या एकाच कुटुंबातील अकरा व्यक्तींवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनापरवाना मुंबई ते भाळवणी प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील अकरा व्यक्तींवर पारनेर पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. भाळवणीचे ग्रामविकास अधिकारी संपत दातीर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करुन सुनील एकनाथ भोसले, संगीता सुनील भोसले, मारुती दगडू भोसले, द्रौपदी मारुती भोसले, बाबासाहेब … Read more

डाळिंब विकण्यासाठी गेलेला शेतकरी बेपत्ता चार दिवसांपासून बेपत्ता !

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : संगमनेर बाजार समितीत मंगळवारी डाळिंब घेऊन गेलेला शेतकरी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता आहे. शिवदास राधाकिसन आंबरे (४०, गणोरे, ता. अकोले) असे त्यांचे नाव आहे. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला, पण ते सापडले नाहीत. स्प्लेंडर मोटारसायकलीवरून (एमएच १४ एपी ६९७१) आंबरे बाजार समितीत गेले होते. समितीत चौकशी केली असता त्यांनी डाळिंबाची … Read more

वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठीही उपस्थित राहता आले नाही….

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : कोरोना प्रादुर्भावामुळे जगभरातील विमानसेवा सध्या बंद आहे मात्र याचा फटका एका मुलाला बसला आहे त्याला विमानसेवा बंद असल्याने स्वताच्या वडीलांच्या अंत्यविधीला ही उपस्थित रहाता आले नाही. श्रीरामपूर येथील यशश्री टेक्सटाईल या दुकानाचे मालक वींरेंद्र हरकचंद कोठारी (वय ६१) यांची पहाटे प्राणज्योत मालवली. त्यांचा मुलगा गौरव न्यूयॉर्क येथे नोकरीस आहे. … Read more

नामदार थोरात म्हणाले, संगमनेरमध्ये बाधितांची संख्या मोठी असली, तरी…

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल  नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले, संगमनेरमध्ये बाधितांची संख्या मोठी असली, तरी अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या खूप कमी आहे. आजारातून बरे होण्याचे प्रमाण मोठे आहे. थोरात साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री थोरात बोलत होते. सत्तेसाठी काँग्रेस लाचार असल्याची टीका विखे यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर मंत्री थोरात पुढे … Read more