शरद पवार यांचा आशीर्वाद असल्याने आ. निलेश लंके यांचे भवितव्य उज्ज्वल !

अहमदनगर Live24 ,17 जून 2020 : आमदार नीलेश लंके यांनी टाकळीहाजी येथे जाऊन शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राजेंद्र जासूद, जि. प. सदस्य सुनीता गावडे, राजेंद्र गावडे, शिरूरच्या माजी नगराध्यक्ष मनीषा गावडे, माजी उपसरपंच अजित गावडे आदी उपस्थित होते. पोपटराव गावडे म्हणाले,आमदार निलेश लंके यांनी पारनेर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर टाकणाऱ्या युवकास अटक

अहमदनगर Live24 ,17 जून 2020 :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकून समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुक्यातील दिघी येथील एका तरुणाला सोमवारी सायंकाळी उशिरा पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावरून जातीवाचक पोस्ट टाकल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल केला. विकास देविदास नरोडे (वय २९, अतिथी काॅलनी श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून … Read more

खासदार डॉ. विखेंना ‘त्यावेळी’ नाॅलेज नव्हते !

अहमदनगर Live24 ,17 जून 2020 : खासदार डॉ. सुजय विखे हे वैद्यकीय क्षेत्रातील आहेत. त्यांना महापालिकेतील गोष्टींविषयी त्यावेळी नाॅलेज नव्हते. खासदार डॉ. विखे व भाजप नगरसेवकांची दोन-तीन वेळा बैठक घेण्यात आली. यात त्यांना महापालिकेतील समस्यांविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी महापालिकेतील समस्यांवर एक दीर्घ बैठकही घेतली होती, असे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी स्पष्ट … Read more

सेलिब्रेशन महागात भाजप कार्यकर्त्यासह ३५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 ,17 जून 2020 : प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करत सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करणाऱ्या ३५ जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला. भाजपकडून नगरसेवक पदाची निवडणूक लढलेले विनय वाखुरे यांनी 13 जून रोजी शहरातील प्रोफेसर चौक परिसरात गर्दीत आपला वाढदिवस साजरा केल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात विनय वाखुरे यांच्यासह अजय रासकर, संदीप चौधरी, महेश थोरात, मयुर कुलकर्णी व … Read more

‘तो’ ७५ वर्षीय वृद्ध कोरोना पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 ,17 जून 2020 :  श्रीरामपूर शहरातील कांदा मार्केट परिसरातील राहणाऱ्या वृद्धाला अस्थिविकार शस्रक्रियेसाठी पुण्याला पाठवले होते. शस्रक्रियेपूर्वी कोरोना तपासणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. या वृद्धाला अपघात झाला होता. त्यामुळे १२ जूनला शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील शस्रक्रियेसाठी डॉक्टरांनी १४ जूनला पुण्यातील खासगी रुग्णालयात पाठवले. तेथून कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त … Read more

धक्कादायक : आरोपीकडून चमचाने पोट फाडून कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न !

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 : राहुरी पोलिस ठाण्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या गणपत भाऊसाहेब तुपे( वय ७५ वर्षे राहणार वांबोरी.) या आरोपीने जामीन होत नसल्याने चमचाने स्वतःचे पोट फाडून कोठडीतच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.सदर घटना ही १६ जून रोजी घडली आहे. या घटनेमुळे पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. खुनाचा प्रयत्न गुन्ह्यामध्ये  गणपत भाऊराव तुपे( वय ७५ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नोकरी मिळविण्यासाठी बिबट्याने अपहरण केल्याचा बनाव !

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 :  पारनेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, येथील कोहकडी गावातील सतीश सुखदेव गायकवाड याने नोकरी मिळविण्यासाठी बिबट्याने अपहरण केल्याचा  बनाव रचल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पारनेर पोलिसांनी अवघ्या १२ तासात या फसव्या अपहरणाची सत्यता उघड केली आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह अपर पोलिस अधिक्षक अजित पाटील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ दिंडीचे पंढरपूर कडे प्रस्थान !

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 :  आषाढी एकादशीला पायी पालखी सोहळ्याने प्रत्यक्ष शरीराने दर्शनाला जाऊ शकत नसतो, तरी अंतकरणात तळमळ असल्याने त्यांना चिंतनात ही प्रत्यक्ष पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ मिळतो, असा उपदेश महंत रामगिरी महाराज यांनी श्रीक्षेत्र सरला बेट ते पंढरपुर पारंपारिक पद्धतीने सद्गुरू गंगागिरी महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान प्रसंगी केला. आज सोमवार दि.१५ जून रोजी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ह्या’तालुक्यात पुन्हा आढळला कोरोनाचा रुग्ण !

File Photo

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 : संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथे एक व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीने एका खाजगी रूग्णालयात तपासणी केली असता तो पॉझिटीव्ह मिळून आला आहे. त्याच्या संपर्कात घारगावमधील एका डॉक्टरांसह अन्य तिघे आल्याची माहिती समोर आलीय. यांची आरोग्य प्रशासन चौकशी करीत आहे. या एका रुग्णामुळे आता संगमनेर तालुक्याचा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी सुखद बातमी !

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 :आज जिल्ह्यातील सात कोरोनाग्रस्त आजारावर मात करून घरी परतले आहेत. या सर्वाना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. या रुग्णांमध्ये संगमनेर ४, राहाता २ आणि नगर शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यातील करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता झाली २१३ झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. तसेच अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या … Read more

पोलिसांना ‘त्या’ महिलेची ओळख पटवण्यात अपयश

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 :  निंबळक बायपासजवळील लामखडे पेट्रोलपंप परिसरात मृतदेह आढळून आलेल्या महिलेची अद्यापपर्यंत ओळख पटवण्यात यश आले नाही. त्या मुळे या खुनाचे गूढ अद्द्याप कायम आहे. दि. ७ जून शेजी निंबळक बायपासजवळील काटवनात दुपारी एका ३५ ते ४० वयोगटातील अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालात ओढणीने गळा दाबल्यामुळे महिलेचा मृत्यू … Read more

हा तालुका झाला कोरोनामुक्त

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 : ठाणे येथून आलेली कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील १४ वर्षीय मुलगी आता कोरोनामुक्त झाल्यामुळे तिला घरी सोडले. ७ जूनला तिचा अहवाल पॉजिटीव्ह आला होता. त्यानंतर तिच्यावर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर व वैशाली बडदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरु होते. उपचारानंतर ती कोरोनामुक्‍त झाल्याने सोमवारी तिला … Read more

या तालुक्यात पावसाने दुबार पेरणीचे संकट !

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 :  तालुक्‍यातील पूर्व भागातील धोत्रे गावासह परिसरातील गावात सोमवारी तीन तास मुसळधार पाऊस झाला. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने गावातील दीडशे ते दोनशे घरात पाणी शिरले. यामुळे नागरिकांचे नुकसान झाले. जोराच्या पावसाने पेरणी केलेले सर्व बियाणे वाहून गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचेसंकट ओढवले आहे. सोमवारी दुपारी हवामानात अचानक झालेल्या बदलातून दुपारी … Read more

आमिष दाखून महिलेवर अत्याचार

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 :  एका ३८ वर्षीय महिलेला लोभने, आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्या याप्रकरणी एका जणाविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सुनील रामभाऊ कानवडे (रा.निमगाव पागा, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जानेवारी २०१८ ते ६ जुन २०२० या कालावधीत पीडित महिलेवर संगमनेर शहरात … Read more

दुधाला प्रती लिटर ३० रुपये भाव द्या

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 : शासनाने दुधाला प्रती लिटर ३० रुपये भाव द्यावा अथवा १० रुपये लिटरप्रमाणे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने कोपरगावच्या नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांच्याकडे सोमवारी एका निवेदनाद्वारे केली. मागील तीन महिन्यापूर्वी दुधाला ३४ रुपये प्रती लिटर भाव होता. सद्यस्थितीत कोरोनामळे तो २० रुपये इतका … Read more

अखेर आरोग्य विभागास आली जाग !

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 :  केडगाव उपनगरात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने या भागात आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडून नुकतीच पाहणी करून याबाबत आयुक्तांना अहवाल सादर करण्यात केला. दिवसेंदिवस उपनगरांत कोरोचा प्रादुर्भाव वाढत आहे. केडगाव येथे रविवारी नव्याने रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे केडगाव येथील रुग्णांची संख्या चारवर पोहोचली … Read more

बहिणीची अशीही माया: तिने बिबट्याच्या तावडीतून केली भावाची सुटका !

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 : वेड्या बहिणीची वेडी माया अशी मराठीत एक म्हन आहे. म्हणजे बहिणीची आपल्या भावावर खूप माया (प्रेम) असते, या मायेपोटी ती कोणताही त्याग करते. हे शेवगाव येथील घटनेने समोर आले आहे. एका नऊ वर्षाच्या बहिणीने आपल्या तीन वर्षीय भावाला चक्क बिबट्याच्या तावडीतून वाचविले. यात तो गंभीर जखमी असून त्याच्यावर अहमदनगर … Read more

त्या माजी सैनिकाच्या कुटुंबाला धोका

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 : पारनेर तालुक्यातील जातेगावच्या माजी सैनिक मनोज औटी यांच्या हत्या करणाऱ्या या गुंडांकडून औटी कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याने त्यांना सुपा पोलिसांनी संरक्षण पुरवावी अशी मागनी पोलिसांना करण्यात आली आहे. जातेगावमधील माजी सैनिक मनोज औटी यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी सुपा पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. मात्र औटी … Read more