विलगीकरण कक्ष परिसरात निघताहेत विषारी साप
अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : राहुरीच्या लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य काॅलेजच्या लेडीज होस्टेल परिसरात घोणस, धामीण सारखे सर्प वारंवार आढळून येत असल्याने क्वारंटाइन केलेल्या नागरिकांची जबाबदारी सांभाळणाऱ्या नगर परिषद, पोलिस व काॅलेजच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. कोरोना रोखण्यासाठी महसूल व आरोग्य विभागाकडून राहुरी काॅलेजच्या लेडीज होस्टेलवर गेल्या महिन्याभरापासून विलगीकरण कक्षाची … Read more