त्या नायब तहसीलदारावर गुन्हा दाखल !
अहमदनगर Live24 ,11 जून 2020 : उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्तेप्रकरणी नायब तहसीलदार व त्याच्या पत्नीच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. राजाराम बाळासाहेब गायकवाड (५६, नेमणूक सुरगणा तहसील कार्यालय, जि. नाशिक) व पत्नी सुशीला (५४, गृहिणी, रेणुकानगर, केडगाव, नगर) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या केडगाव येथील घरावर छापा टाकून चौकशी करण्यात आली. ‘लाचलुचपत’चे निरीक्षक श्याम … Read more