चक्रीवादळामुळे नगर जिल्ह्यात झाले इतके नुकसान !
अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : 3 जूनला जिल्ह्यातील निगर्स चक्रीवादळामुळे राहाता, शेवगाव जामखेड आणि कर्जत तालुका वगळता उर्वरित 10 तालुक्यात नुकसान झाले आहे. यामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना सरकारच्या नियमानूसार पिकनिहाय मदतीची रक्कम मिळणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळमुळे झालेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील 1549.46 हेक्टर शेतीपिकाचे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भातील अहवाल काल जाहीर केला. … Read more