अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आज पुन्हा कोरोनाचे पाच रुग्ण !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज पुन्हा कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आले आहे तर २९ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. नगर शहरातील पाचपीर चावडी येथील ४८ वर्षीय व्यक्तीला कोरोनची लागण. बाधित व्यक्तीच्या आला होता संपर्कात. राहाता तालुक्यातील निघोज निमगाव येथील ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण. प्रवरा नगर येथील ३४ वर्षीय महिला आणि … Read more

तब्बल अकरा महिन्यानंतर व्यापारी महिलेवर गोळीबार करणारा जेरबंद !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : मागील वर्षी जुलै महिन्यात कोपरगाव शहरातील एका व्यापारी महिलेवर रात्रीच्या वेळी गोळीबार करून फरार झालेल्या अक्षय खंडेरव जगताप (रा.ओमनगर, कोपरगाव) यास पोलिसांनी मंगळवारी रात्री सापळा रचून तब्बल अकरा महिन्यानंतर जेरबंद केले. त्याच्याकडून गुन्ह्यातील गावठी पिस्तूलही ताब्यात घेतल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी दिली. याबाबत सविस्तर … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील मटकाकिंगला कोरोना आणि त्यानंतर संपर्कात आलेल्या….

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : संगमनेर शहरातील नवघर गल्लीतील एका मटकाकिंगला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या एका ४० वर्षीय व्यक्‍तीला देखील कोरोनाची बाधा झाली असतानाच आता त्यात आणखी तिघांची भर पडली आहे. त्यात मोमीनपुरा, नाईकवाडापुरा, सिन्नर तालुक्‍यातील दोडी येथील एका ५९ वर्षीय कोरोनाचे संक्रमणझाल्याचे जिल्हा रुग्णालकडून प्राप्त झालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले असल्याची … Read more

नात्यातील लोकांना क्वारंटाइन केल्यामुळे महिला सरपंचाला मारहाण !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :  नात्यातील लोकांना क्वारंटाइन केल्यामुळे दोन जणांनी महिला सरपंचाला मारहाण केली आहे. कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात येथे काल रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनमध्ये युवराज पांडुरंग आखाडे व बाळासाहेब रामा वाघमारे (दोघे रा.चिंचोली काळदाता, कर्जत) या दोघांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करोना … Read more

शेततळ्यात विषारी पदार्थ टाकून मासे मारले, सुमारे 25 हजार माशांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :  श्रीरामपूर तालुक्यातील एका शेततळ्यात सुमारे 25 हजार माशांचा मृत्यू झाला आहे. अज्ञात इसमाने जाणूनबुजून विषारी पदार्थ टाकल्यामुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यामध्ये सुमारे 5 ते 6 लाख रुपयांचे नुकसान झाले असून शेततळ्यातील अंदाजे सव्वा कोटी लिटर पाणीही दूषित झाले. याबाबत श्रीरामपूर तालुका पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली … Read more

साई मंदिराचे दरवाजे ‘या’ दिवशी उघडणार!

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :  देशातील सर्वात श्रीमंत तिरुपती देवस्थान ११ जूनपासून भाविकांसाठी खुले होणार आहे. सर्वाधिक गर्दीसाठी देशात पहिल्या क्रमांकावर असलेले शिर्डीतील साई मंदिर केव्हा उघडणार याबाबत साईभक्तांत उत्सुकता आहे. राज्य सरकारच्या निर्णयानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात या मंदिराचे दरवाजे उघडण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. दरम्यान, मंदिर उघडल्यानंतर संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर … Read more

महाविकास आघाडी सरकार कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : निसर्ग चक्रीवादळामुळे तालुक्यातील अनेक भागात झालेल्या शेती पिकांसह इतर नुकसानीची पाहणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाला दिल्या आहेत. नुकसानग्रस्तांना जास्तीची मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन मंत्री थोरात यांनी या वेळी दिले. तालुक्यातील आंबीखालसा, तांगडी, पाणसवाडी आदिंसह … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :  विद्युत प्रवाहाचा शॉक लागून तेजस चंद्रकांत येणारे (वय १७, रा. डिग्रस) या युवकाचा मृत्यू झाला. वादळी वाऱ्याने पडझड झालेल्या विद्युत खांब व वाहिन्यांचा तेजस हा राहुरी तालुक्यातील गरीब युवक बळी ठरला. तालुक्यातील वाघाचा आखाडा येथे शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. या प्रकरणी राहुरी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. … Read more

कोरोनाबाबत सरकार विरोधी पक्षालाही विश्वासात घेत नाही

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर पुन्हा सत्ता स्थापन करण्याबाबतचा सर्वस्वी निर्णय हा मी घेणार नाही, तर तो पक्षातील वरिष्ठ नेतेच घेतील, असे स्पष्टीकरण राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शनिवारी देतानाच कोरोना उपाययोजना करण्याबाबत राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप केला. नगरमध्ये शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार सुजय … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील त्या पत्रकाराचा कोरोना अहवाल निगेटिव्ह !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : जिल्ह्यातील एका दैनिकाच्या वार्ताहरास कोरोनाच्या संशयावरून घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचे स्राव तपासणीसाठी पाठवले असता, त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. निमोण येथील कोरोना बाधिताच्या संपर्कातील संगमनेरातील नवघर गल्ली येथील एका बाधिताच्या संपर्कात पत्रकार आल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर त्यांना तपासणीसाठी नेले होते. शहरात … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आणखी 03 नवे कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : जिल्हा रुग्णालयातील सकाळी प्राप्त अहवालानुसार 09 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असतानाच आज दुपारी पुन्हा 03 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे नगर मधील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या दुपारी तीन वाजेपर्यंत 12 झाली आहे.जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 207 झाली आहे. कोपरगाव येथील डॉक्टर महिलेचा तसेच संगमनेर येथील 02 व्यक्तीचा खाजगी प्रयोगशाळेत कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. याची … Read more

अन्यथा अहमदनगर जिल्ह्यात सुध्दा मुंबई व पुण्यासारखी कोरोनाची स्थिती !

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोनाची परिस्थिती सध्या तरी नियंत्रित आहे. पण तरीही येथील प्रशासकीय व वैदयकीय अधिका-यांनी वेळीच सावध होऊन पूर्णपणे खबरदारी घेण्याची गरज आहे अन्यथा येथे सुध्दा मुंबई व पुण्यासारखी कोरोनाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे अहमदनगरमध्ये करण्यात आलेल्या संस्थात्मक क्वारांटाईनची स्थिती योग्य पध्दतीने हाताळावी लागेल, असे स्पष्ट प्रतिपादन विधानपरिषदेचे … Read more

महाविकास आघाडी सरकारच्या हलगर्जीपणामुळे जनतेचा नाहक बळी !

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 :कोरोनासंदर्भात उपाययोजना राबविण्यात राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे. राज्यात कोरोनासंदर्भातील उपाययोजना अंमलबजावणीचा पुरता बोऱ्या उडाला आहे. सरकारच्या हलगर्जीपणामुळे जनतेचा नाहक बळी जात असल्याची घणाघाती टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकावर केली आहे. आज जिल्हा दौऱ्यावर आलेल्या विरोधी पक्षनेते दरेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना … Read more

अबब ! चार लाख रुपयांचे मासे चोरीला …

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : सध्या चोर कोणत्या प्रकारची चोरी करतील याचा अंदाज लावने कठीण आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे तब्बल चार लाख रुपयांचे मासे चोरीची घटना घडली आहे. या प्रकरणी दहा ते बारा जनावर गुन्हा नोंदवला आहे. दौलत शितोळे यांचा घोड धरणात मासे सोडण्याचा ठेका घेतला आहे.परंतु दहा ते बारा लोकांनी शितोळे यांच्या … Read more

तर तो पुढारी पाच वर्षे निवडणूकीपासून वंचित राहणार !

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : कोरोना संकट जाईपर्यत रेड झोन तसेच बाहेरगावातून आलेल्या नातेवाईकाना राजकीय पुढाऱ्यानी घरात आश्रय दिला तर पाच वर्ष निवडणुक लढवून देणार नाही. तसेच आधार देणाऱ्या नागरिकाना सहा महिने ग्रामपंचायतीच्या सर्व सुविधा पासून वंचित रहावे लागेल असा निर्णय हिंगणगाव ग्रामपंचायत व ग्राम सुरक्षा समितीने घेतला आहे अशी माहिती ग्रामविकास अधिकारी जाधव … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर मध्ये कोरोनाचे दोनशे रुग्ण !

अहमदनगर Live24 :- अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी ९ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे नगर जिल्ह्यातील एकुन कोरोना बाधित रुग्नांची संख्या 204 झाली आहे. नगर शहर -३ : स्टेशन रोड येथील ७१ वर्षीय पुरुष, कोठी येथील १३ वर्षीय मुलगी आणि ब्राह्मण गल्ली माळीवाडा येथील पंधरा वर्षीय मुलगा बाधित. पाथर्डी – २: चेंबूर मुंबई येथून पाथर्डी … Read more

कत्तलीसाठी चाललेला जनावरांचा टेम्पो पकडला

राशीन : कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात असलेला टेम्पो कर्जत  तालुक्यातील राशीन येथे पोलीसांनी पकडला. यामध्ये गोंवशीय 10 वासरे, एक जरसी गाय व आयसर टेम्पो असा दहा लाख अकरा हजार रूपयांचा मुद्देमाल पकडला. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, राशीन येथे कत्तलीसाठी जनावरे जात असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक संजय सातव, पोलीस … Read more

जामखेड तालुक्यात राजकीय वादळ !

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : तीन महिन्यांपासून जामखेडचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी आपल्यावर राजकीय दबाव आणला जात असल्याने आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यांच्यासह दहा नगरसेवकांनी नगरसेवकपदांचा राजीनामापत्र नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्याकडे सोपवले आहेत, अशी माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. दोन वर्षांपूर्वी नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी होते. त्यानुसार निखिल घायतडक नगराध्यक्ष झाले … Read more