अहमदनगर ब्रेकिंग : निसर्ग चक्रीवादळीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या
अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : निसर्ग चक्रीवादळीमुळे झालेल्या नुकसानीने अकोले तालुक्यातील टाहाकारी येथे एका शेतकऱ्याने किटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. विलास दामू एखंडे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी कांदा व टोमॅटो पिकाचे उत्पादन घेतलेे होते. या निसर्ग वादळामुळे २०० ते २५० गोणी कांद्याचे आणि टोमॅटोच्या फडाचे नुकसान झाले. मुलांच्या शिक्षणाासाठी पैशाची अडचण … Read more