शासनाने शेतक-यांना तातडीने मदत जाहीर करण्याची गरज – आ.राधाकृष्ण विखे पाटील
अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वा-यासह पावसाने झालेल्या नूकसानींचे तातडीने पंचनामे करुन शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे. ग्रामीण भागात शेती पिकांसह, फळबागा, घरांची पडझड आणि दगावलेल्या जनावरांचे गांभीर्य लक्षात घेवून, महसुल आणि कृषि विभागाने वस्तुनिष्ठ पंचनामे करुन … Read more