मुंबईहून श्रीगोंद्यात आलेल्या ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू
अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : श्रीगोंदे कारखाना येथील पहिला कोरोना रुग्ण ठणठणीत बरा झाला आहे. दरम्यान, चार-पाच दिवसांपूर्वी मुंबईहून श्रीगोंदे शहरात आलेल्या ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू न्यूमोनियामुळे झाला असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी स्पष्ट केले. तालुक्यात आढळलेला पहिला रुग्ण पुण्याहून श्रीगोंदे फॅक्टरी येथे २२ मे रोजी आला होता. पुण्यातील घोरपडी परिसरात … Read more