त्या तरुणाच्या खूनप्रकरणी 24 तासांच्या आत सहा जणांना अटक !
अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव शिवारात झालेल्या तरुणाच्या खूनप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी, की शनिवारी रात्री साडेसात वाजता नागेश गवळीराम साळवे याचा काही लोकांनी गावठी कट्ट्यातून गोळी घालून खून केला होता. रविवारी याप्रकरणी मयताचा भाऊ … Read more








