अहमदनगर ब्रेकिंग : 3 कोरोनाबाधित झाले कोरोनामुक्त,आज बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज …

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- अहमदनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड-१९ चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाली असून आज १५ व्यक्तीचे घशातील स्त्रावांची तपासणी करण्यात आली. त्यातील १० अहवाल निगेटीव आले असून एका अहवालाचा निष्कर्ष निघाला नसून उर्वरित ०४ व्यक्तींचे अहवाल पुन्हा तपासले जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली. दरम्यान, आज … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ खुनाचा अखेर उलगडा

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :-  अहमदनगर शहरातील कल्याण रोडवरील नेप्ती शिवारात झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात नगर तालुका पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी बुरूडगाव येथील एकास अटक केली आहे. 18 एप्रिल सायंकाळी चार वाजता सुमारास कल्याण हायवेवरील नेप्ती शिवारातील रोडच्या पुलाखाली मोरीत एक कुजलेल्या अवस्थेत अनोळखी पुरुष जातीचे प्रेत सापडले होते. त्याठिकाणी तात्काळ नगर तालुका … Read more

धक्कादायक!‘कोरोना-औषध’ सांगून पत्नीच्या प्रियकरास पाजले विष

दिल्लीतील एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या कथित प्रियकराची कोरोनाची मदत घेत हत्या केली आहे. त्या व्यक्तीने पत्नीच्या प्रियकरला विष देण्यासाठी बनावट कोव्हिड-19 आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रदीप असे या व्यक्तीचे नाव असून पत्नीचे होमगार्डसोबत संबंध असल्याचा त्याला संशय होता. पोलिसांनी प्रदीपला अटक केली आहे. दोन महिला आरोग्य कर्मचारी बनून पीडित व्यक्तीच्या … Read more

पुढील 3 दिवसात ‘येथे’ उष्णतेची लाट येईल;हवामान खात्याचा इशारा

मुंबई: मे च्या शेवटच्या आठवड्यामध्ये विदर्भात उष्णतेची लाट येईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. येत्या 3 दिवसात विदर्भवासीयांना उन्हाचे तीव्र चटके बसणार आहेत. सरासरी कमाल तापमानापेक्षा पारा जास्त राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातही 40 अंश सेल्सियसपर्यंत तापमान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 23 ते 25 मे … Read more

आपलीच पाठ थोपटून घेऊन नगरची फसवणूक करू नका

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये अगोदरपासूनच मागे असलेल्या अहमदनगर शहराची यावर्षी दांडी उडाली आहे. मागील वर्षी दोन स्टार मिळवणाऱ्या अहमदनगर महानगरपालिकेला यावर्षी एका स्टारवर समाधान मानावे लागलेले आहे . पण अहमदनगर महानगर पालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी नगर शहर कचरा मुक्त झाल्याचे स्वयंघोषित प्रमाणपत्र घेऊन आपलीच पाठ थोपटून घेत आहेत . ही … Read more

जितेंद्र आव्हाड यांचे सासरे दादा सामंत यांची कोरोनाच्या भितीने आत्महत्या

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- माजी खासदार डॉ दत्ता सामंत यांचे वडील बंधू, कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष दादा सामंत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. शुक्रवार (22 मे) रोजी बोरीवलीत त्यांची मोठी मुलगी गीता प्रभू यांच्या घरी त्यांनी आत्महत्या केली.शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या … Read more

अहमदनगर शहरात कोरोनाचे वर्तुळ पूर्ण …

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- अहमदनगर शहरात करोना रुग्ण सापडण्याचे वर्तुळ पूर्ण झाले. ज्या भागात पहिला रुग्ण सापडला, त्या भागात शेवटच्या टप्प्यात कंटेन्मेंट झोन जाहीर करण्याची वेळ आली. नगर शहरात जुना बाजार परिसरात आणखी एक कंटेन्मेंट झोन आणि बफर झोन जाहीर करण्यात आले आहे. आता शहरातील दोन कंटेन्मेंट झोनमुळे मध्यवर्ती शहरातील बहुतांश भागातील व्यवहार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलिसांना फोनवरून धमकावले, जिल्हापरिषदेच्या या माजी अध्यक्षांविरोधात गुन्हा !

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकल्याचा रागातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी संदीप चितळे यांनी ही फिर्याद दिली आहे. श्रीगोंदा पोलिसांनी श्रीगोंदा शहरातील हॉटेल्स सृष्टी जवळ छापा टाकून जुगाराचे साहित्य जप्त केले होते. त्यात हॉटेल मालक मंगेश … Read more

राज्य सरकारला बदनाम करण्याचा भाजपच्या नेत्यांचा डाव फसला

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- राज्यात अस्थिर वातावरण निर्माण करण्यासाठी आटापीटा करणार्‍या भारतीय जनता पक्षाचे आज हसे झाले आहे. वारंवार राजभवनच्या अंगणात जाण्याची सवय लागलेल्या भाजपा नेत्यांनी आतातरी स्वत:च्या अंगणात म्हणजेच मतदारसंघात जाऊन जनतेला मदत करावी, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. भाजपाच्या फसलेल्या आंदोलनाचा समाचार … Read more

गरिबांना दरमहा सहा हजार रुपये द्या : सत्यजित तांबे

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :-  लॉकडाऊनमुळे रोजगार गेल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली. केंद्र सरकारने पॅकेजची घोषणा केली, परंतु याचा लाभ किती व कधी मिळणार हा प्रश्न आहे. म्हणून राहुल गांधी यांच्या संकल्पनेतील न्याय या योजनेंतर्गत सर्व गरीब कुटुंबांना दरमहा सहा हजार रुपये त्यांच्या खात्यावर किमान पुढील सहा महिने द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे … Read more

उपचारांसाठी पैसे नसल्याने आजारपणाला कंटाळून आत्महत्या

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :-  राहुरी तालुक्यातील कणगर येथील रावसाहेब बर्डे (४२ वर्षे) यांनी आजारपणाला कंटाळून गुरूवारी रात्री साडेसातच्या सुमारास आत्महत्या केली. हलाखीच्या परिस्थितीमुळे उपचारांसाठी पैसे खर्च करणे त्यांना शक्य नव्हते. गळा चिरलेल्या अवस्थेत ते दिसताच तातडीने नगर येथील जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. तथापि, त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहायक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ महिलेचा सारीसदृश आजाराने उपचारांदरम्यान मृत्यू

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- कोपरगाव शहरातील मनाई वस्ती संवत्सर येथील २२ वर्षांच्या विवाहितेचा शुक्रवारी सकाळी दहाच्या दरम्यान सारीसदृश आजाराने उपचारांदरम्यान मृत्यू झाला. संसर्गजन्य आजाराचा तालुक्यातील हा तिसरा बळी आहे. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले, या महिलेला सर्दी, खोकला व कफ झाल्याने दम लागत होता. शुक्रवारी सकाळी दहाच्या दरम्यान ग्रामीण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : *22 वर्षीय महिला आणि सहा वर्षाच्या बालिकेला कोरोनाची लागण*

अहमदनगर :- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या ३३ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून 29 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर दोन व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. यात ०६ वर्षीय बालिका आणि २२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. काल बाधीत आढळलेल्या मूळच्या मुंबईकर असलेल्या 75 वर्षीय महिलेची राशीन येथे आलेली ०६ वर्षीय नात कोरोना बाधीत झाली … Read more

राज्य सरकार करोनाच्या नियंत्रणासाठी उपाययोजना राबवण्यात अपयशी : माजी खासदार दिलीप गांधी

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- कोरोनाची आलेल्या राष्ट्रीय आपत्तीत केंद्र सरकारने प्रभावी उपाय योजनानां बरोबरच मोठ्या प्रमाणात पॅकेज देऊन जनतेला मोठा दिलासा दिला आहे. मात्र राज्यातील आघाडी सरकारला केंद्र सरकारने दिलेल्या योजनांची अमलबजावणी करण्यात अपयशी ठरत आहे. म्हणूनच करोनाच्या बाबतीती आपला महाराष्ट्र आज देशात आघाडीवर आहे. सर्व प्रसाकीय यंत्रणा आज अहोरात्र राबत आहे. मात्र … Read more

संगमनेर शहरातील काही भाग कन्टेन्मेंट झोन आणि बफर झोन जाहीर

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- संगमनेर शहरातील काही भाग कन्टेन्मेंट झोन आणि बफर झोन जाहीर करण्यात आला असून घोषित केलेल्‍या कन्टेन्मेंट झोन क्षेत्रातील सर्व आस्‍थापना, दुकाने, अत्‍यावश्‍यक सेवा, वस्‍तु विक्री सेवा इ. व बफर झोन क्षेत्रातील अत्‍यावश्‍यक सेवा वगळता सर्व आस्‍थापना, दुकाने, वस्‍तु विक्री सेवा इ. दिनांक २४ मेपासून दिनांक ०१ जून, २०२० रोजी … Read more

कोरोना सारख्या संकट काळात महाविकासआघाडी सरकार अतिशय निष्काळजी

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :-महाविकास आघाडी सरकारने दाखवल्याचा आरोप भाजप तालुकाध्यक्ष संदिप नागवडे यांनी करत भाजप च्या वतीने श्रीगोंद्यात महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली येथील माऊली निवासस्थाना बाहेर हे आंदोलन करण्यात आले. सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. शेतकरी, बाराबलुतेदार व असंघटित कामगारांना … Read more

बिग ब्रेकिंग : पंढरपूर पायी दिंडी पालखी सोहळा स्थगित : भास्करगिरी महाराज

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- महाराष्ट्रात शिस्तबद्ध अशी नोंद असलेल्या नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील गुरुदेव दत्तपीठ दत्त मंदिर संस्थानच्या वतीने काढण्यात येणारा श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांचा पायी दिंडी पालखी सोहळा यावर्षी स्थगित करण्यात आला असल्याची माहिती श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी दिली. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग: पोलिसांना सापडला मद्याचा लाखोंचा साठा

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील एकाने बेकायदा दारुचा साठा करून ठेवलेल्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. तेथून अडीच लाखांचा दारुचा साठा जप्त केला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे एकाला बिअर शॉपी चालविण्याचा परवाना आहे. बियर शॉपी चालक बेकायदा देशी-विदेशी दारु विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस … Read more