नाराज माजी मंत्री कुटूंबियांसह आंदोलनात

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- विधानपरिषदेच्या निवडणुकीत संधी न मिळालेल्या माजी मंत्री प्रा . राम शिंदे हे नाराज आहेत. त्यांनी त्यांची पक्षाबद्दलजी नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. मात्र, तरीही आज भाजपने पुकारलेल्या ‘ महाराष्ट्र बचाव ‘ आंदोलनात शिंदे हे कुटुंबियांसह सहभागी झाले होते. त्यामुळे शिंदे यांची भाजपवर असलेली नाराजी दूर झाली का, अशी चर्चा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना रुग्ण सापडल्याने शहरातील ‘हा’ भाग कन्टेन्मेंट आणि बफर झोन घोषित

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- अहमदनगर शहराच्या काही भागात कोरोना रुग्ण सापडल्याने आणि कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याच्या उपाययोजना म्हणून हा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून तसेच लगतचा भाग बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. घोषित केलेल्‍या कंटेन्मेंट झोन क्षेत्रातील सर्व आस्‍थापना, दुकाने, अत्‍यावश्‍यक सेवा, वस्‍तु विक्री … Read more

सरकार जनतेत नाही तर फक्‍त व्‍हीडीओ कॉन्‍फरंसिंगवर दिसते !

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- कोरोना संकटातून महाराष्‍ट्राला वाचविण्‍यात राज्‍य सरकार संपुर्णत: अपयशी ठरले असुन, सरकारच्‍या नाकर्तेपणामुळेच राज्‍यात रुग्‍णांची संख्‍या वाढत आहे. सरकारचे आपत्‍ती व्‍यवस्‍थापन फक्‍त आधिका-यांच्‍या भरवश्‍यावर सुरु असुन, मंत्री फक्‍त मुंबईत बसले आहेत. आघाडी सरकार जनतेत नाही तर फक्‍त व्‍हीडीओ कॉन्‍फरंसिंगवर दिसते अशी टिका माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली. लोणी … Read more

आरबीआयच्या या घोषणेचा कोट्यवधी लोकांना होणार फायदा !

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये आरबीआयने मोठा दिलासा दिला आहे. कर्ज न भरण्याची मुदत आणखी तीन महिन्यांनी वाढवली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी कर्जदारांना हा दिलासा देण्यात आल्याची माहिती आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आहे. कर्ज न भरण्याची मुदत आरबीआयने आणखी तीन महिने … Read more

…तर अहमदनगर मध्ये आलेल्या ‘त्या’महिलेचा जीव वाचला असता …

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- राशीन येथे लेकीच्या घरी आलेल्या महिलेचा मृत्यु झाल्यानंतर अहवाल कोरोना पॉझिटिव आला. मात्र याच महिलेला 16 मे रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते त्यावेळी आरोग्य यंत्रणेने त्या महिलेच्या घशाचा स्त्राव घेतलाच नसल्याची माहिती हाती आली आहे. हा हलगर्जीपणा आता कर्जतकरांचा अंगलट येण्याची भीती आहे. मुंबईच्या वाशी येथून ही महिला … Read more

राहुरीत एकाच दिवशी आत्महत्येच्या दोन घटना

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- राहुरी तालुक्यात एकाच दिवशी आत्महत्येच्या दोन घटना घडल्या. पहिली घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजता बारागाव नांदूर येथे, तर दुसरी घटना देवळाली प्रवरा येथे बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. बारागाव नांदूर येथील विजय अशोक बर्डे (वय २१) या तरुणाने गावातील संत तुकाराम विद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या लिंबाच्या झाडाला दोर अडकवून गळफास … Read more

सरकारवर टीका करण्याअगोदर बबनराव पाचपुते यांनी आत्मपरीक्षण करावे

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- कोरोना विषाणू संसर्गाने संपुर्ण जग हैराण झाले असताना आ. बबनराव पाचपुते यांनी राज्यातील सरकार निष्क्रिय असून जनतेला वार्‍यावर सोडले आहे, अशी टीका केली. ही टीका निरर्थक असून अशी टीका करण्याअगोदर अडचणीच्या कालखंडात आपण लोकप्रतिनिधी म्हणून जनतेसाठी काय केलं याच आत्मपरीक्षण करावे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनःश्याम शेलार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग: धक्कादायक….अजून चार जण कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :-अहमदनगर जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या १७ पैकी १३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर काल नगर शहरातील जुना मंगळवार बाजार येथील कोरोना बाधीत आढळलेल्या रिक्षाचालकाच्या पत्नी, मुलगा आणि मुलीचा अहवाल पॉझिटिव आला आहे. याशिवाय कर्जत तालुक्यातील तालुक्यातील राशीन येथे मुलीकडे आलेल्या मूळच्या मुंबईकर असलेल्या 75 वर्षीय महिलेचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 67 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- नगर शहरातील रामचंद्र खुंट परिसरातील एका 67 वर्षीय महिलेचा आज सायंकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला. नगर शहरातील रामचंद्र खुंट परिसरातील एका 67 वर्षीय महिलेचा आज सायंकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला. ही महिला एका नगरसेविकेच्या कुटुंबातील आहे. या महिलेने एका खाजगी रुग्णालयात उपचार करून घेतले होते. त्या रुग्णालयाने तिचा स्त्राव तपासणीसाठी खाजगी … Read more

भाजप जिल्हाध्यक्षांच मानसिक संतुलन ढासाळलं !

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- अहमदनगर भाजप जिल्हाध्यक्षांनी ना. बाळासाहेब थोरात साहेबांवरती टीका करणं हे त्यांचं मानसिक संतुलन ढासाळल्याच दाखवतं. अरुण मुंडे यांनी ना. थोरात यांच्यावर केलेल्या टीकेला नगर शहर कॉंग्रेसचे नेते किरण काळे यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे. ना. थोरात यांनी भाजप बाबत केलेल वक्तव्य माग घेऊन माफी मागावी अशी मागणी मुंडे यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : क्वारंटाईन केलेल्या महिलेचा मृत्यू, नागरिकांत भीतीचे वातावरण

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-   गावपातळीवरील क्वारंटाईन कक्षात ठेवलेल्या साठवर्षीय महिलेचा मृत्यू झाला. कर्जत तालुक्यातील राशीन येथे घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. नगर येथे पुढील उपचारासाठी रूग्णवाहिकेतून नेले जात होते. मात्र, रस्त्यातच मृत्यू झाला. याबाबत माहिती अशी की, संबंधित महिला 13 मे रोजी नवी मुंबई (वाशी) येथून राशीनला आपल्या मुलीकडे आली होती. … Read more

.. तर TikTok युझर्सवर कारवाई करणार

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  अनेकांना टिकटॉकवर व्हिडीओ शेअर करण्याची सवय असते. परंतु टिकटॉक आता काही व्हिडिओंवर कारवाई करणार आहे. शारीरिक हिंसा, शारीरिक छळ करण्याला प्रोत्साहन देणे, कोणत्याही विशिष्ट समुदायाचा अपमान करने, कोणाचीही वैयक्तीक माहीती TikTokच्या माध्यमातून प्रदर्शित केल्यास कंपनी कडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपून TikTokवर भयानक व्हिडिओ येत असल्याच्या … Read more

धक्कादायक! मुंबईतील ‘त्या’ शवगृहात वेटिंग लिस्ट;मृतदेह बाहेरच..

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- मुंबईतल्या केईएम रुग्णालयाच्या शवगृहाबाबत धक्कादायक माहिती समोर अली आहे. हे शवगृह पूर्णपणे भरले असून त्या बाहेर 25 मृतदेह ठेवण्यात आले आहेत. गेले काही दिवस मुंबईत कोरोना बाधित लोकांना रुग्णालयात बेड उपलब्ध नाही अशी ओरड होत होती. पण आता मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या मृतदेहांनाही वेटिंगवर ठेवावं लागत आहे. कारण रुग्णालयातील शवगृहात … Read more

ठरले! आज पासून रेल्वे गाड्यांच्या बुकिंगला सुरूवात

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन केल्यानंतर रेल्वे,विमान, बस सेवा बंद करण्यात आल्या होत्या. परंतु आता शासनाने लॉकडाऊनचा चौथा टप्प्या संपल्यानंतर अर्थात 1 जूनपासून रेल्वे सेवा काही प्रमाणात सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर रेल्वे स्टेशनवरची हॉटेल्स, फुड स्टॉल्स, बुक स्टॉल्स उघडण्याचा निर्णय रेल्वेने जाहीर केला आहे. हे करताना … Read more

1 जूनपर्यंत अहमदनगर जिल्हा कोरोनामुक्त !

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यात आपण बर्‍यापैकी यशस्वी ठरलो आहोत. जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करीत खबरदारी घेतली तर आपण या संकटावर निश्चितपणे मात करु. आगामी काळात कोरोना संसर्गाचे रुग्ण सापडले नाहीत, तर जिल्हा ०१ जून रोजी कोरोनामुक्त होईल, असा विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री … Read more

संकटाच्या काळात भाजपच्या नेत्यांना राजकारण सुचतेच कसे?

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- महाराष्ट्र भाजपच्या वतीने सुरू करण्यात आलेले आंदोलन हे महाराष्ट्र बचाओ आंदोलन नसून भाजप बचाओ आंदोलन आहे. कोरोनाच्या अभूतपूर्व संकटात सरकार सोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते झोकून देऊन काम करत आहेत, या संकटकाळात भाजप कोठेही दिसत नाही, त्यामुळे अस्तित्व दाखविण्यासाठी भाजपकडून ह्या आंदोलनाचा फार्स उभा केला जात आहे, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दुचाकीच्या भीषण अपघातात तरुण ठार

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द- शिबलापूर रस्त्यावरील आश्वी खुर्द शिवारात मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीला भीषण अपघात झाला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या वैभव मच्छिद्रं वाघमोडे (१९) (रा. अंभोरे, ता. संगमनेर) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अंभोरे येथील दोन … Read more

अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीस सापळा रचून अटक

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- नेवासा तालुक्यातील माका येथील तरुणीवरील अत्याचार प्रकरणातील पसार आरोपीला सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी सापळा रचून अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, माका येथील तरुणीशी प्रेमसंबंध संबंध वाढवून तिच्यासोबत तिचे इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेकवेळा अत्याचार केला. याबाबत तरुणीने फिर्याद … Read more