बिग ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला एकाच दिवसात सात रुग्ण आढळले !

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :-  संगमनेर येथील एक महिला आणि संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील चार जण असे पाच जण कोरोना बाधित आढळून आल्यानंतर अवघ्या काही तासातच उर्वरित ५ पैकी ०२ व्यक्तींचा अहवाल प्राप्त झाला आणि या दोन्ही व्यक्ती बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दिवसभरात जिल्ह्यात एकूण ०७ रुग्ण आढळून आले. आता आलेल्या अहवालानुसार बाधित … Read more

वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनबद्दल ?

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :- महाराष्ट्र हा शिवरायांचा लढवय्या महाराष्ट असून मुंबईत लष्कराची गरज नाही. येथील प्रत्येक नागरिक हाच जवान आहे. त्यामुळे मुंबईत लष्कर आणणार किंवा, लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तुंची सर्व दुकाने बंद होणार या अफवा असून लोकांनी यावर विश्वास ठेऊ नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच ते पुढे म्हणाले की, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ते’संपूर्ण गावच केले होमक्वारंटाईन

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :-संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येेथे एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने चांगलीच दक्षता घेतली आहे. या गावातील 323 कुटुंबातील 1 हजार 629 ग्रामस्तांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे.  एक सरकारी वैद्यकीय अधिक्षक व तीन खाजगी डॉक्टर अशा चौघांचे देखील स्वॅब घेण्यात आले असून एकूण 23 जणांना नगर जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’तालुक्यात पुन्हा आढळले पाच कोरोना रुग्ण,नागरिकांचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर!

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज पुन्हा ०५ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्याने आता जिल्ह्यातील कोरोना बाधित यांची संख्या ४९ झाली आहे. संगमनेर येथील ५९ वर्षीय महिला आणि संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील चार जण असे पाच जण कोरोना बाधित झाल्याचे स्पष्ट झाले.त्यामुळे, संगमनेरकरांचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोना बाधिताची संख्या वाढली !

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आज संगमनेर शहरातील एक तर संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील चार जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 49 झाली आहे. आज शुक्रवारी सायंकाळी या व्यक्तींचे अहवाल प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. संगमनेर शहरातील एक 59 … Read more

वकिलांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करा ‘या’ वकिलांची खंडपीठात याचिका !

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :- कोरोनामुळे वकिलांवर आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे वकिलांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी याचिका नेवासा येथील वकिलांनी केली आहे. कोरोनामुळे दोन महिन्यांपासून लॉकडाउनदरम्यान सर्व न्यायालये बंद आहेत. त्यामुळे वकिलांवरही उपासमारीची वेळ आली आहे. वकिलांना कोणतेही आर्थिक संरक्षण नाही, तसेच पुढील सहा महिने तरी त्यांना पक्षकारांकडून फी … Read more

अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन ; उपनेते अनिल राठोड यांचा इशारा

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :- ऐन उन्हाळातच उपनगर मधील प्रभाग 1 ते 7 च्या नागरिकांना पिण्याचे पाणी पुरेसे मिळत नाही त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. तसेच महापालिकेने वॉलमन वाढवणे गरजेचे आहे. यावर पालिकेने आठ दिवसात तोडगा काढावा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी दिला. तसे निवेदन मनपा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाच्या टेस्टसाठी पुण्याला जायची गरज नाही !

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :-  प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या कोरोना टेस्ट लॅबला राज्य सरकारची मान्यता मिळाली असून आता कोरोनाच्या टेस्टसाठी पुण्याला जायची गरज पडणार नाही सदर लॅबमुळे नागरिकांच्या वेळ आणि पैशाची बचत होणार असून ही राज्य शासनाची मान्याता असलेली ही जिह्यातील पहिलीचं टेस्ट लॅब असल्याची माहिती विद्यापीठाचे उपकुलपती डाॅ राजेंद्र विखे पाटील यांनी आज … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील आजचे कोरोना न्यूज अपडेट्स : 8 मे 2020

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :- अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविण्यात आलेल्या रुग्णाचे अहवाल आले आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधिताची संख्या वाढली. आज संगमनेर शहरातील येथील एक तर संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील चार जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे कोरोना बाधित यांची संख्या 49 झाली आहे. संगमनेर येथील 59 वर्षीय पुरुष … Read more

बाबो… अहमदनगरमध्ये चक्क कोरोना स्पेशल ‘चखणा’आंदोलन !

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :-  केवळ महसूलाचे कारण देत सरकारने सर्व दारूचे दुकाने चालू करण्याचा जो बेशुद्ध निर्णय घेतला आहे. त्याचा जाहीर निषेध जागरूक नागरिक मंच करत आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून गोरगरीब जनतेला जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी हजारो नागरिक मदत करत असतांना दारू सुद्धा जीवनावश्यक वस्तू आहे हे या सरकारच्या निर्यायाने दाखवून दिले आहे. दारू … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : घरगुती वादातून तरुणाची हत्या !

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :- घरगुती वादातून तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर अली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगांव येथे काल रात्रीच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत श्रीरामपूर तालुका पोलिसात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की मयत मयूर आकाश काळे (वय २७ वर्षे) हा मुठेवाडगाव येथे आपल्या कुटुंबासमवेत राहत होता. त्याचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डोक्यावरुन टायर गेल्याने महिला जागीच ठार !

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- डोक्यावरुन टायर गेल्याने एका महिलेचा मृत्यू झाला असून धक्कादायक म्हणजे सदर टेम्पोच्या ड्रायव्हरने दारू पिवून वाहन चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, श्रीरामपुर तालुक्यातील गोंधवनी भैरवनाथनगर येथील शेतमजुरी करनाऱ्या अर्चना तिड्के व सरोदे या महिला शेती काम करुन सुट्टी हौउन घरी चालल्या होत्या यावेळी … Read more

विधानपरिषदेसाठी माजी आमदार शिवाजीराव कर्डिलेंना संधी द्या

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- माजी मंत्री, राहुरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने संधी द्यावी, अशी मागणी राहुरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. ना.फडणवीस व प्रदेशाध्यक्ष पाटील यांना पाठविलेल्या निवेदनात … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगर शहरात तरुणाची विहिरीमध्ये उडी घेत आत्महत्या !

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- अहमदनगर शहरातील तांबटकर मळा याठिकाणी एका विहिरीमध्ये अज्ञात इसमाने दुपारी चार ते पाच ते सुमारास व्हेरी मध्ये उडी मारून आत्महत्या केली. ही घटना समजताच तोफखाना पोलीस स्टेशन च्या पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली व त्याचबरोबर स्थानिक नागरिकांनी प्रभागातील सामाजिक कार्यकर्त्यांना संपर्क करून घटनास्थळी धाव घेतली. महानगरपालिकेच्या अग्निशामक दल घटनास्थळी दाखल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दारू पिऊन त्रास देणाऱ्या सख्ख्या भावाचा खून!

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :-  दारू पिऊन त्रास देणाऱ्या सख्या भावाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव शिवारात बुधवारी रात्री घडलेल्या घटनेबाबत आज उलगडा झाला आहे. सोन्याबापू दत्तात्रय दळवी (वय 22) हे मयत युवकाचे नाव आहे. त्याचा सख्खा भाऊ गणेश दत्तात्रय दळवी (वय 20) याने हा खून केला होता. याबाबत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :’त्या’ कोरोना पॉझिटिव्हचा मृत्यू !

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- खासगी ठिकाणी केलेल्या तपासणीत संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. प्रशासनाने सावध भूमिका घेत त्याच्या स्त्रावाचे नमुने पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठविले आहेत. तो रुग्ण मयत झाल्याचे उघडकीस आले आहे. मयत झाल्यानंतरच तो व्यक्ती करुणा पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ ठिकाणी आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला !

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- खासगी ठिकाणी केलेल्या तपासणीत संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. प्रशासनाने सावध भूमिका घेत त्याच्या स्त्रावाचे नमुने पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठविले आहेत. तूर्तास संगमनेर शांत व सुरक्षित रहावे म्हणून प्रशासनाने कंबर कसली आहे. धांदरफळ परिसर सील करायचा की अन्य काय उपायोजना करायची, यावर नियोजन … Read more

दारूबाबत ‘या’ सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा सरकारला घरचा आहेर

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- कोरोनाच्या काळात दारुची विक्री करू नये. त्यामुळे कोरोना वाढण्याची भीती आहे. त्यामुळे दारूविक्री बंद करावी, अशी मागणी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. किमान अकोले मतदारसंघात तरी दारुविक्रीचा निर्णय मागे घ्यावा, असे म्हटले आहे. लाॅकडाऊनच्या काळात दारुबंदी उठवून सरकारने गर्दी वाढविली. … Read more