अहमदनगर मध्ये एका दिवसात ‘इतक्या’ कोटींची दारू विक्री !
अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- दारूची दुकाने सुरू होताच नगर शहर व जिल्ह्यातील तळीरामांनी अवघ्या सात तासांत तबल दोन कोटींपेक्षा अधिक किमतीची दारू खरेदी केली. सकाळी दुकाने उघडण्यापूर्वीच लागलेल्या तळीरामांच्या लांबच लांब रांगा सायंकाळी दुकाने बंद होईपर्यंत कायम होत्या. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात राज्य सरकारने दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला. राज्यभरातील मद्यपींनी या निर्णयाचे स्वागत … Read more