अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ महिलोविरुद्ध नगरमध्येही गुन्हा !

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :-  पोलिस असल्याची तोतयागिरी करणाऱ्या केडगावच्या महिलेविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शबनम मोमीन ऊर्फ समीना गफूर मोमीन (रा. केडगाव देवीमंदिरामागे, केडगाव) हिच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वीच अंमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आता नगरलाही तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने चर्चेला उधाण आले आहे. याबाबत माहिती अशी की, शबनम … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : श्रीगोंद्यात शेतकऱ्याचा निर्घुण खून,छातीवर वार, गुप्तांगही कापले !

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे आज पहाटेच्या सुमारास एका व्यक्तीचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. अतिशय क्रूरतेने हा खून करण्यात आला आहे. त्याच्या छातीवर खोलवर जखमा आढळल्या. त्याचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मुकूंद वाकडे ( रा. आढळगाव, ता. नगर) हे मयत व्यक्तीचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ते’ १२ अहवाल निगेटीव्ह !

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या अहवालापैकी १२ अहवाल निगेटीव आले असून उर्वरित ३७ अहवालांची प्रतीक्षा असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले. काल रात्री पाथर्डी तालुक्यातील मोहोजदेवढे येथील एक व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले होते. तसेच उर्वरित १२ अहवाल काल रात्री उशीरा प्राप्त झाले, दरम्यान, पाथर्डी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी निर्घृण खून, प्रचंड खळबळ

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे आज पहाटेच्या सुमारास एका व्यक्तीचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. अतिशय क्रूरतेने हा खून करण्यात आला आहे. मुकूंद वाकडे ( रा. आढळगाव, ता. नगर) हे मयत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, आढळगाव येथील मुकुंद वाकडे यांचा मृतदेह शेतात … Read more

गॅसचा स्फोट होवून घराला लागलेल्या आगीत शेतकऱ्याचा संसार खाक

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव नाहेरमळा (वडळी रोड) येथील योगेश सुदाम दळवी या प्रगतशील शेतकर्‍याच्या राहत्या सपराला शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास गॅस टाकीचा स्फोट झाला. यामुळे लागलेल्या आगीत शेतकर्‍याचे घरातील धान्य, संसारोपयोगी वस्तू, सव्वा लाखाची शेतीची औषधे तसेच 20- 25 हजाराची रोख रक्कम जळून मोठे नुकसान झाले. याबाबत सविस्तर असे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : युनियन बँक फोडण्याचा प्रयत्न,शहरात उडाली खळबळ !

अहमदनगर: स्टेशन रस्त्यावरील हॉटेल कॅफे फरहत शेजारी असलेली युनियन बँकच्या शाखेतील अर्लामच्या वायरी व कॅमेरे फोडून बँक फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांचा प्रयत्न फसला. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. स्टेशन रस्त्यावरील हॉटेल कॅफे फरहत शेजारी युनियन बँकची शाखा आहे. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी बँकेच्या अर्लामच्या वायरी तोडल्या. तसेच दोन कॅमेरे … Read more

नगरसेवकाच्या मुलाला हॉटेलमध्ये ‘त्या’ अवस्थेत रंगेहात पकडले !

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- कोरोनाच्या भितीने देशासह राज्यात लॉकडाऊन आहे. सर्व व्यवहार ठप्प आहेत. या काळात सर्व हॉटेल बंद असताना शिर्डी जवळील सावळीविहीर फाटा येथे कोपरगावच्या एका हॉटेलमध्ये नगरसेवकाचा मुलगा अय्याशी करताना पोलिसांना आढळून आला आहे. चौकशीअंती नगरसेवकाच्या मुलाने यापूर्वीही असे प्रताप केल्याचे उघड झाले आहे. शिर्डी जवळील सावळीविहीर फाटा येथील नाशिक रोडवर … Read more

‘तनपुरे’च्या कामगारांच्या थकीत वेतनासंदर्भात थेट पंतप्रधान मोदींनी घातले लक्ष

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :-  डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या वेतनाचा प्रश्न खूप काळापासून प्रलंबित असून या कामगारांची अक्षरशः उपासमार होत आहे. या संदर्भात कामगाराच्या एका मुलाने दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोर्टलवर तक्रार करून लक्ष वेधले होते. त्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालत शनिवारी नगरचे सहाय्यक कामगार आयुक्त … Read more

सर सलामत तो पगडी पचास म्हणून सतर्क रहा : पाचपुते

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. श्रीगोंदा येथील शासकीय यंत्रणेने गार, निमगाव खलु गावची पाहणी करत या गावांमधून दौंड व अन्य ठिकाणी होणारी वाहतूक पूर्णतः बंद करण्याचे आदेश दिले आहेत. आ. बबनराव पाचपुते, तहसीलदार महेंद्र महाजन, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, विक्रमसिंह पाचपुते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. … Read more

‘या’ मुळे झाला अहमदनगर जिल्ह्यातील ‘तो’ व्यक्ती कोरोना बाधित …

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. मात्र, पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवढे येथील व्यक्तीला बाधा झाल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. पाथर्डीतील हा पहिलाच रुग्ण आहे. वाशी येथे शेवग्याच्या शेंगा विकण्यासाठी गेलेल्या या ४५ वर्षांच्या व्यक्तीस बाधा झाली आहे. रविवारी पाथर्डी तालुक्यातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. … Read more

सावधान…. ‘या’ ॲपच्या माध्यमातून होतेय चोरी, वाचा काय म्हणाले पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- हॅकरकडून ( देशातील किंवा परदेशातील ) आरोग्य सेतू App चा गैरवापर करुन भारतीय सैन्य व इतर भारतीय नागरिकांचा डेटा चोरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी. खात्री केल्याशिवाय ॲप डाऊनलोड करू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी केले आहे. सध्या कोविड – १९ चा प्रादुर्भाव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी एक कोरोना रुग्ण आढळला, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 44 !

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवढे येथील ४५ वर्षीय व्यक्तीला कोरोणाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेला या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती शेतमाल घेऊन मुंबईला गेल्याचे स्पष्ट झाले असून त्यानंतर त्याला त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आता जिल्ह्यातील … Read more

सावकाराच्या पत्नीची महिलेला मारहाण, १२ हजार रुपयांचे वसूल केले ९५ हजार !

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील जवळा गावात एका सावकाराने एका महिलेकडून सहा महिन्यांत मुद्दल व व्याजापोटी १२ हजार रुपयांचे त्याने ९५ हजार रुपये वसूल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान या सावकाराच्या पत्नीने सुद्धा महिलेला मारहाणही केली असून याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.महाराष्ट्रदिनी हा मारहाणीचा प्रकार घडला आहे, महाराष्ट्र … Read more

श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर धडकला कोरोना व्हायरस …

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- मुंबई येथे कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांपैकी ७ पोलिस जवान कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दौंड शहरासोबतच पाच किमी अंतरावरील श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलु व गार या दोन गावांचा बफर झोन समावेश करण्यात आला असून, कोरोना प्रतिबंधक उपाय योजना करण्यासाठी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वीस वर्षांच्या मुलीचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- राहुरी तालुक्‍यातील डिग्रस येथील पूजा बाळासाहेब भारती या २० वर्ष वयाच्या तरुणीच्या पोटात काहीतरी विषारी ओषध गेल्याने तिला उपचारासाठी राहाता तालुक्‍यातील लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासले असता पूजा भारती हो उपचारापूर्वीच मयत झाली होती. दरम्यान पूजा भारती हिचा मृत्यू नेमका कोणत्या विषारी औषधाने झाला ? … Read more

महिलेला ‘त्याची’ मदत घेणे पडले महागात, वाचा काय झाले तिच्यासोबत …

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथून तीसगावकडे बँकेचा हप्ता भरण्यासाठी पायी जाणाऱ्या एका महिलेला लिप्ट घेणे चांगलेच महागात पडले आहे. लिप्ट देणाऱ्या एका दुचाकीचालकाने महिलेच्या जवळील रोख दहा हजार रुपये रोख व आठ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चाकूचा धाक दाखवत लुटले आहेत. ही घटना बुधवारी घडली. याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात … Read more

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तरुणांना केले ‘हे’आवाहन

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-  आपण कायम राज्यघटनेच्या तत्त्वाशी निगडित अशा काँग्रेसचा विचार जपला आहे. आणि तो शाश्वत आहे. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार अतिशय चांगले काम करत असून आलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी आपण घराबाहेर पडणे टाळून सरकारला सहकार्य केले पाहिजे. सोशल डिस्टन्स पाळणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे असून तरुणांनी स्वत:च्या जीवनात सकारात्मकता … Read more

माणुसकीला काळिमा फासणारी घटना : गावी जाण्यासाठी आतुर असणाऱ्या कामगारांची अशी होतेय लूट

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-  लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेले परराज्यातील मजूर, कामगार आणि विद्यार्थ्यांना परत त्यांच्या गावी पाठवण्यास सरकारने उपाययोजना सुरु केल्या आहेत. त्यांना अनेक ठिकाणावरून मदतही मिळत आहे. परंतु या दरम्यान माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या मजुरांना गावी जाण्यासाठी लागणारा अर्ज काळ्या बाजारात विक्री केली जात आहे. मोफत मिळणारा अर्ज कामगारांना 10 … Read more