अहमदनगर जिल्हयातुन बाहेर जावू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी !
अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- राज्य शासनाने लॉकडाऊनमुळे अहमदनगर जिल्हयात व राज्यामधील इतर जिल्हयांमध्ये वा इतर राज्यामध्ये अडकलेल्या स्थलांतरीत मजूर, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींना त्यांचे वास्तव्याच्या मुळ ठिकाणी परतण्यासाठी आदर्श कार्यपध्दती निश्चित केली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने या व्यक्तीसाठी सोयीचे व्हावे यासाठी https://covid19.mhpolice.in लिंकद्वारे माहिती भरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले … Read more