अहमदनगर ब्रेकिंग : वहिनीसोबत असलेल्या अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने सख्ख्या भावाची हत्या, पोलिसांवरही केला कुऱ्हाडीने हल्ला !
अहमदनगर Live24 :- वहिनीसोबत असलेल्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या सख्ख्या भावाचा काटा काढण्यासाठी एका भावाने त्याच्या सख्ख्या भावाची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार पोलिसांनी उघड केला. पैठण शहरात रविवारी स्कूल बसचालकाचा धारदार शस्राने गळा चिरून खून झाल्याचे उघड झाले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण व पैठण पोलिसांनी २४ तासांच्या आत या खुनाचा छडा लावून आरोपीस बेड्या … Read more