अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हयातील सर्व दारु दुकाने ‘या’ तारखेपर्यत बंद !
अहमदनगर Live24 टीम :- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात व महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या लॉक डाऊनचा कालावधी विचारात घेता आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 अन्वये जिल्हयातील सर्व देशी/ विदेशी मद्य विक्री दुकाने 30 एप्रिल 2020 पर्यत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहे. जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी … Read more