धक्कादायक : त्या दोन कोरोना पेशंट्सने मॉरिशसहून दिल्ली आणि नंतर अहमदनगर शहरात येवून केला जिल्ह्यातील ह्या भागात प्रवास …
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी दोन व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे पुण्याच्या एनआयव्हीने दिलेल्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. या व्यक्ती परदेशी नागरिक असून त्यातील एक फ्रान्स तर दुसरी व्यक्ती आयव्हरी कोस्ट येथील आहे. या व्यक्तीसोबत असणार्या इतर व्यक्तींनाही ताब्यात घेतले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा शोध आता पोलीस आणि आरोग्य यंत्रणेने सुरु केला … Read more