अहमदनगर ब्रेकिंग : 215 वीज खांब कोसळले,महावितरणची विद्युत यंत्रणा नेस्तनाबूत !
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात बुधवारी रात्री उशीरा आलेल्या अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्याने आव्हान उभे केले होते. महावितरणची विद्युत यंत्रणा नेस्तनाबूत झाली असून या प्रकाशदूतांनी बुधवार रात्री व गुरुवार रात्रंदिवस युद्धपातळीवर अविश्रांत वीजयंत्रणा दुरुस्तीचे कार्य करून बंद पडलेल्या 22 उपकेंद्रापैकी 21 उपकेंद्रांचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे. लघु व उच्च दाब … Read more