अहमदनगर ब्रेकिंग : महिलेवर कोयत्याने हल्ला !
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कामावरून काढून टाकल्याच्या रागातून एक माथेफिरूने महिलेवर कोयत्याने वार केले. महिलेच्या आईलाही ढकलून देत मारहाण केली. बुऱ्हाणनगर येथील गुगळे कॉलनीत सोमवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी किशोर भुजंग (भोसले आखाडा, नगर, हल्ली राहणार स्वामी समर्थ हॉस्पिटल, बुऱ्हाणनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत स्मिता किशोर वाव्हळ (स्वामी समर्थ हॉस्पिटल, बुऱ्हाणनगर) … Read more







