चर्चा बिबट्याची ! आणि प्रत्यक्षात निघाले …
अहमदनगर लाईव्ह24 टीम / संगमनेर :- तालुक्यातील आंबीखालसा येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय कान्होरे यांच्या शेतात ऊसतोड कामगारांना बिबट्याचे दर्शन झाल्याने त्यांची चांगलीच धांदल उडाली होती. त्यानंतर त्यांनी ऊस तोडण्याचेही थांबविले होते. मात्र, बिबट्याऐवजी या उसाच्या शेतातून रानमांजर निघाल्याने कामगारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दोन दिवसांपूर्वीच आंबीखालसा परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत दुचाकीवर हल्ला केला होता. त्यामध्ये एक … Read more