पुणे-नाशिक महामार्गावर शिवशाही बसला लागली आग,लाखोंचे नुकसान !
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावर शिवशाही बसला अचानक आग लागली. या आगीत गाडीचे अतोनात नुकसान झाले आहे. आनंदवाडी येथे राज्य परिवहन महामंडळ महामंडळाची शिवशाही बसला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली होती.सुदैवानं या बसमधील 25 प्रवाशांचा जीव वाचला आहे. नाशिक हुन पुण्याकडे बस क्रमांक एम एच 14 GU 2445 … Read more