ते पिडीत पती-पत्नी यापूर्वी माझाकडे आले असते. तर, यापूर्वीच त्यांना न्याय दिला असता
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अत्याचार प्रकरणातील फिर्याद मागे घेण्यासाठी पीडित महिलेसह पतीलाही विवस्त्र करून पेट्रोल टाकून मारहाण करण्यात आल्याची घटना नगरमध्ये उघडकीस आली आहे. या मारहाणीत पोलिसांचाही समावेश असल्याचा पीडित पती-पत्नीचा आरोप आहे. तक्रार दिली तर व्हिडीओ व्हायरल करू आणि नवर्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी आरोपींकडून देण्यात आली असल्याचा दावाही पीडित कुटुंबाने केला … Read more