आरोग्य सुविधांवर खर्च होऊनही कुपोषणाने मुले दगावतात कशी? – डॉ.अभय बंग यांची खंत
अहमदनगर लाईव्ह24 टीम / लोणी :- देशात आर्थिक सुबत्ता आहे. विकसित तंत्रज्ञान आहे, भौतिक सुविधा आहेत, आरोग्य सुविधांवर हजारो करोडो रुपये खर्च होतात तरीही दरवर्षी बारा लाख मुले कुपोषणाने दगावतात कशी? अशी खंत सर्च संस्थेचे संस्थापक डॉ.अभय बंग यांनी व्यक्त केली. प्रवरा ग्रामीण वैद्यकीय अभिमत विद्यापीठाच्या 14व्या पदवीप्रदान समारंभात डॉ. बंग यांना डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एस.सी) … Read more