सामाजिक भावनेने रसाळ नेत्रालय रुग्णांना सेवा देत आहे -प्रा. श्रीकांत बेडेकर

अहमदनगर लाईव्ह 24 टीम /  अहमदनगर : वैद्यकिय व्यवसाय फक्त पैश्यासाठी मर्यादित न ठेवता, सामाजिक भावनेने रसाळ नेत्रालय रुग्णांना सेवा देत आहे. प्रामाणिकपणे येथे रुग्णसेवा केली जात आहे. बरे झालेले रुग्ण हेच जाहिरातीचे ब्रँड अँबेसिडर ठरतात. डोळे व ह्रद्य बाबतीत रुग्णांनी जागृक राहिले पाहिजे. डोळ्यांच्या दृष्टीअभावी जगाचे सौंदर्य हरपते तर ह्रद्या अभावी जग सोडून जाण्याची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भरदिवसा डॉक्टरच्या शेतात अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राहुरी तालुक्यातील वावरथ जांभळी परिसरात भरदिवसा डॉक्टरच्या शेतात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, आरोपी ज्ञानेश्वर भाऊसाहेब बाचकर,वय २४ याने एका डॉक्टरच्या शेतात जावून तेथे असलेल्या अल्पवयीन १७ वर्ष वयाच्या गरीब तरुणीला तू माझ्यासोबत चल, शेतात काम आहे असे म्हणाला तेव्हा … Read more

भाजप चा हा खासदार राष्ट्रवादीच्या वाटेवर

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पुणे : भाजपचे  खासदार संजय काकडे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती मिळते आहे. पवारांकडून आपल्याला निमंत्रण आल्याची माहिती काकडे यांनी दिली आहे. संजय काकडे जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.  महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळावी, अशी काकडेंची अपेक्षा आहे. … Read more

इंदोरीकर महाराजांची बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा

संगमनेर : निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांची विनाकारण बदनामी व चारित्र्यहनन करणाऱ्या विकृत व्यक्ती व शक्तींचा जाहीर निषेध करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन मंगळवार दि. २५ फेब्रुवारी रोजी दुपारी वारकरी संप्रदायाच्या वतीने तहसीलदार अमोल निकम यांना देण्यात आले आहे. प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याचा विपर्यास करून काही विकृत … Read more

दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पकडले

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  कोपरगाव तालुक्यातील संवत्सर चौफुलीपासून पुढे रेल्वे पुलाच्या ठिकाणी कोपरगाव पोलिसांनी दि. २५ फेब्रुवारी रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास सापळा रचून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन आरोपींना पकडले आहे. त्यांचे अन्य पाच ते सहा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. या आरोपींकडून पोलिसांनी चाकू, सुऱ्या, लोखंडी पाईप, स्टम्प, कटावणीसह मोटारसायकल जप्त केली. … Read more

 टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / सोनई : सोनई-शिंगणापूर रस्त्यावर मुळा कारखाना गेट समोरच्या हॉटेल नागेशजवळ दुधाच्या रिकाम्या टँकरने शिंगणापूर येथील अपंग तरुणाला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला असून, सोनई पोलिसांनी अपघातग्रस्त टँकर ताब्यात घेतला आहे. टँकर चालक अपघाताची खबर न देता पसार झाला असून, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सोनई पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती … Read more

ट्रम्प-मोदी भेट राष्ट्रीय सुरक्षा, वैश्विक अर्थव्यवस्थेसाठी अतिशय महत्त्वाची

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऐतिहासिक भेट ही राष्ट्रीय सुरक्षा आणि वैश्विक अर्थव्यवस्थेसाठी अतिशय महत्त्वाची आहे, असा सूर अमेरिकेच्या खासदारांनी मंगळवारी काढला आहे. भारत चांगला मित्र, सहकारी आणि पृथ्वीतलावरील सर्वात मोठा लोकशाहीवादी देश आहे, असेही या खासदारांनी म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत … Read more

करोना बाबत अफवांवर विश्­वास ठेवू नका

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ अहमदनगर : चिकनमध्­ये करोनाचा विषाणू ही अफवा आहे. यामध्­ये काहीही सत्­यता नाही. त्­यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्­वास ठेवू नये, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यात येत असून, तालुका स्­तरावरील अधिकाऱ्यांमार्फतही ही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे. चीनमध्ये करोना विषाणूच्या बाधेमुळे अनेक नागरिकांचे बळी गेले. मात्र, विविध माध्यमांतून करोना … Read more

दिल्ली मॉडेल आता महाराष्ट्रातही

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ मुंबई : राजधानी दिल्लीमध्ये दणदणीत विजय संपादन केल्यानंतर आम आदमी पक्षाने पक्ष विस्तारासाठी आता महाराष्ट्राच्या दिशेने मोर्चा वळवला आहे. आपने आर्दश विकासाचे ‘दिल्ली मॉडेल’ निवडणुकांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सोमवारपासून ‘आप’ने राष्ट्रव्यापी संपर्क मोहिमेला प्रारंभ केला आहे. आम आदमी पक्षाने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिल्लीकरांची मने जिंकल्यानंतर आपला मोर्चा महाराष्ट्राकडे … Read more

कमाल तापमानात चांगलीच वाढ

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पुणे : राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत आहेत. कमाल तापमानात चांगलीच वाढ झाल्याने उन्हाचा ताप वाढला आहे; तर ढगाळ हवामानामुळे उकाडाही जाणवत आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाल्यामुळे राज्यात थंडी गायब झाली आहे. पुढील काही दिवस राज्यातील उन्हाचा चटका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्र, … Read more

एटीएम मशिनच्या दरवाजाला करंट 

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर : तालुक्यातील घारगाव येथील हॉटेल दौलत रिफ्रेशमेंट येथील असणाऱ्या भारतीय स्टेट बँक शाखेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या नारायण आहेर यांना शॉक बसल्याने एटीएम मशीन व दरवाजात करंट उतरल्याचे समोर आले. सुदैवाने ते यातून बालंबाल बचावले. मंगळवारी (दि. २५) सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. घारगावला भारतीय … Read more

शिवकन्या असे नामकरण धनंजय मुंडे, सुप्रिया सुळेंनी घेतले ‘नकोशी’चे पालकत्व

परळी : रेल्वे रुळाजवळ आढळलेल्या ‘नकोशी’ शिवकन्या असे नामकरण करत धनंजय मुंडे व खा. सुप्रिया सुळे यांनी तीचे पालकत्व स्वीकारले. येथील रेल्वेरुळाजवळील काटेरी झुडपात जिवंत स्त्री अर्भक आढळल्याने सोमवारी रात्री एकच खळबळ उडाली होती. या अर्भकाला जन्म देणाऱ्या मातेचा अवघ्या बारा तासांमध्ये शोध घेण्यात पोलिसांना यश आले. एका कुमारी मातेने तिला जन्म देऊन बदनामीच्या भीतीने … Read more

वेटरकडून हॉटेल मालकाची हत्या

नागपूर : वेटर कडून हॉटेल मालकाची हत्या करण्यात आली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे . नागपूर जिल्ह्यातील देवलापार इथे काल ही धक्कादायक घटना घडली. केवळ पांघरायला चादर न दिल्याच्या रागातून ही घटना घडली. प्रकाश बालगोविंद जयस्वाल असं 53 वर्षीय दुर्दैवी हॉटेल मालकाचं नाव आहे. प्रकाश जयस्वाल यांचं वडंबा शिवारात हॉटेल आहे. त्यांच्याकडे 50 वर्षीय … Read more

छिंदमला सुनावणीला हजर राहण्याचे आदेश

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगरसेवक श्रीपाद छिंदम याच्याविरुद्ध मनपा अधिनियमातील कलम १३ नुसार कारवाई करण्याच्या विषयाबाबत नगर विकास मंत्र्यांकडील सुनावणीसाठी १७ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. तसे पत्र श्रीपाद छिंदम व आयुक्तांना पाठवण्यात आले आहे. ही सुनावणी दुपारी एक वाजता नगर विकास मंत्र्यांच्या दालनात होणार आहे. तसेच आयुक्तांनी महापाैरांनाही सुनावणीसाठी उपस्थित राहण्याबाबत … Read more

डॉ सुजय विखे यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / भाजप खासदार सुजय विखे-पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांची मुंबई येथे मंत्रालयात जाऊन भेट घेतली. नगरमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसुविधेसाठी उभारण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या विकासासंबंधित व इतर कामांविषयी चर्चा केली केली असल्याची माहिती खासदार सुजय विखे यांनी दिली आहे. सावित्रीबाई फुले पुणे … Read more

कर्जमाफीच्या निर्णयात शेतकऱ्यांची फसवणूक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहाता : राज्यातील आघाडी सरकारने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयात शेतकऱ्यांची फसवणूक झालेली असून, महिलांना सुरक्षा देण्यातही हे सरकार अपयशी ठरले आहे. अशा निष्क्रिय सरकारच्या विरोधात तहसिल कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाच्या वतीने निदर्शन व्यक्त करण्यात आली. विविध मागण्याचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले. मागण्यांबाबत गांभिर्याने विचार करावा अन्यथा यापेक्षाही तिव्र आंदोलन करण्याचा इशारा … Read more

तालुक्यातील पाणी प्रश्न व के.के. रेंजचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर : पोपटराव पवार यांनी हिवरेबाजारसह महाराष्ट्रातील विविध गावात जलसंधारणाचे केलेले काम केवळ राज्यालाच नव्हे तर देशाला मार्गदर्शक आहे.असे मत आमदार निलेश लंके यांनी केले. भाळवणी ग्रामस्थांच्यावतीने राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांना भारत सरकारचा ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच भारत सरकारचा ‘आदर्श उद्योजक’ पुरस्कार मिळाल्याबद्दल … Read more

महिलेची १७ लाखांची फसवणूक करून जीवे मारण्याची धमकी 

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : शिक्षिका या पदावर नियुक्ती करतो असे सांगुन विश्­वास संपादन करून १७ लाख रूपयांची फसवणुक केल्याची घटना भिंगार परिसरातील सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठाण येथे घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, भिंगार परिसरातील सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष व सदस्य यांनी रूषाली गणेश होळकर … Read more