महाराष्ट्र सदनात सैनिकांचा घोर अपमान
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात देशाच्या रक्षणासाठी जीवाची आहुती देणाऱ्या सैनिकांना जेवणाच्या ताटावरून उठवण्याचा निषेधार्ह प्रकार नवीन महाराष्ट्र सदनात घडला. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी आलेल्या गोरखा रेजिमेंटच्या जवानांना व्हीआयपी नसल्याचे सांगून सहाय्यक निवासी आयुक्त विजय कायरकर यांनी जेवणाच्या भर ताटावरून उठवल्याचे समोर आले आहे. छत्रपती … Read more