Budget 2020: सामान्य माणसाला समर्पित असा अर्थसंकल्प- आ.विखे
अहमदनगर लाईव्ह 24 टीम : “सबका साथ सबका विकास” या घोषणेला अनुसरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सामान्य माणसाला समर्पित झालेला असून, शेती, शिक्षण तसेच आरोग्य यासाठी अर्थसंकल्पात केलेल्या भरीव आर्थिक तरतूदीतून सामाजिक सुरक्षा देण्याच्या केलेल्या प्रयत्नांचे स्वागतच करायला हवे अशी प्रतिक्रीया माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. अर्थसंकल्प … Read more