माजी आमदार शिवाजी कर्डिलेंचे ऋण विसरता येणार नाही
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी मागील पाच वर्षांत पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी भागासाठी सर्वाधिक निधी आणला. त्यांचे ऋण कधीही विसरता येणार नाही, असे पंचायत समितीच्या सभापती सुनीता दौंड यांनी सांगितले. चिचोंडी शिराळ ग्रामपंचायतीतर्फे आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अलका शिवाजी कर्डिले होत्या. पं. स. उपसभापती मनीषा वायकर, सदस्य … Read more