पंख्याला बेडशीट बांधून गळफास घेत विद्याथ्र्याची आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील सद्गुरू कृषी महाविद्यालयातील विद्याथ्र्याने बसस्थानकासमोरील राहत्या खोलीत पंख्याला बेडशीट बांधून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. महंमद बशीथ जहांगीर (वय २२), रा. झाप्ती सद्रोदे, उप्पूनूनथला, जि. मेहबूबनगर, तेलंगणा, असे मयत विद्याथ्र्याचे नाव असून, तो तृतीय वर्षात शिकत होता. याबाबत अभिषेक नारायण जहांगिररवार (वय४०), रा. चौकटे कॉलनी, मिरजगाव, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पाच वर्षीय चिमुकलीवर शेजारी रहाणार्‍या विवाहित नराधमाने केला अत्याचार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जामखेड शहरातील कान्होपात्रा नगर याठिकाणी एका पाच वर्षीय चिमुरडीवर शेजारी रहाणार्‍या विवाहित नराधमाने अत्याचार केेेला. ही घटना मंगळवारी (दि.21) घडली. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे पण वाचा :- तरुणीसोबत प्रेमाचे नाटक, आणि नंतर गुप्तांगात घातली बिअरची बाटली या प्रकरणी मुलीच्या आईने गुरूवारी (दि23) रात्री उशिरा जामखेड पोलिस स्टेशनला … Read more

विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन पाजले विष !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- लग्नाला सात वर्षे झाली, तरी तुला मुलबाळ होत नाही. असे म्हणत विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी व सासुने तीला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पतीसह सासू विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रांती इंद्रजीत नागरगोजे (पती) व लताबाई इंद्रजीत नागरगोजे (सासू , दोघे रा.जयवंत … Read more

मनसेने झेंडा बदलल्याने काहीही होणार नाही !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मनसेने झेंडा बदलल्याने काहीही होणार नाही. मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे, असा सल्ला रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मनसेला दिला आहे. संगमनेर येथे पत्रकार परिषदेत बोलतांना रामदास आठवले यांनी हा सल्ला दिला. मनसेच्या सभेला गर्दी होते, पण त्यांना मते मिळत नाही. आता त्यांनी पक्षाचा झेंडा … Read more

पैशाची मागणी करत नियोजित लग्न मोडले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथे पैशाची मागणी करत नियोजित लग्न मोडल्याची घटना घडली. हे पण वाचा :- तरुणीसोबत प्रेमाचे नाटक, आणि नंतर गुप्तांगात घातली बिअरची बाटली याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात संबंधित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विलास घुले, विशाल घुले, विक्रम घुले, वैशाली घुले (सर्व रा. मांजरी बुद्रुक, जिल्हा पुणे) … Read more

नामदार बाळासाहेब थोरात अन् काम जोरात !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उर्वरित कामांचा आराखडा काल बुधवार (दि.२२) जानेवारी रोजी नाशिक येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय मुख्य अभियंता पद्माकर भोसले यांच्याकडे सादर झाला आहे. आराखड्यास मंजुरी मिळाली की मार्चपर्यंत या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर सहा महिन्यांच्या अवधीत अर्थात येत्या दिवाळीपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे काम पूर्णत्वास … Read more

या कारणामुळे झाली त्या सुपरवायझरची कोयत्याने वार करून हत्या !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-एमआयडीसीतील क्रॉम्टन कंपनीतील सुपरवाझरची रखवालदाराने कोत्याने वार करून केलेल्या हत्येने कामगारांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. हे पण वाचा :- अहमदनगर जिल्ह्यातून तब्बल 332 अल्पवयीन मुलींचे अपहरण ! राजाराम नामदेव वाघमारे (वय ४८, रा. भिंगार) यांची हत्या झाली आहे. राहुरीतील किरण रामभाऊ लोमटे (रा. देवळाली प्रवरा) याने ही हत्या केल्याचे पुढे येत आहे. … Read more

सत्ता असो अथवा नसो, मी जनतेसोबतच : माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- गेल्या तीस -पस्तीस वर्षांत सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे आज सत्ता असो अथवा नसो, विविध कामे मार्गी लावून घेण्यासाठी होणारी गर्दी व आपुलकीने दिले जाणारे निमंत्रण आपल्यातील कार्यकर्ता कधीही संपवू देणार नाही, असा विश्वास माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केला आहे. हे पण वाचा :- अहमदनगर जिल्ह्यातून … Read more

विराज राजेंद्र विखे याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगर जिल्हातील लोणी येथील विराज राजेंद्र विखे याच्याविरुद्ध महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग करून तिचे बनावट फेसबुक खाते तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. कोतवाली पोलिस ठाण्यात शून्य क्रमांकाने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो लोणी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एमआयडीसीत सिक्युरिटी गार्डने केला सुपरवायझरचा खून !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर एमआयडीसी मध्ये क्रॉम्पटन कंपनी मध्ये एकाचा खून झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. आरोपीने कंपनीच्या आवारातच ऊस तोडणीच्या कोयत्याने मानेवर वार करून सुपरवायझर चा खून केला आहे. येथील क्रॉम्पटन कंपनी मध्ये काम करणारे राजाराम नामदेव वाघमारे रा. भिंगार यांचा खून करण्यात आलाय,तर किरण रामभाऊ लोमटे रा. देवळाली प्रवरा ता. … Read more

विधवा मुलीची छेड काढणाऱ्याचा बापाने केला बंदोबस्त,केली भररस्त्यात त्या तरुणाची हत्या !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- विधवा मुलीची छेड काढून सतत तिला त्रास देणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या मुलीच्या 67 वर्षाच्या  वडील या तरुणाची हत्या केली आहे.  हे पण वाचा :- ‘लोकनेते’ हे पद विखे पाटील परिवारासाठी इतर पदापेक्षा सर्वात मोठे – खा. सुजय विखे पाटील बदलापूरच्या शिरगाव परिसरातील माऊली चौकात … Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा बदलला ! असा आहे नवा झेंडा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नवा झेंडा कसा असेल याची अनेकांना उत्सुकता होती. आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवमुद्रा असलेल्या नव्या झेंड्याचे अनावरण केलं. #मनसेध्वज #मनसे_अधिवेशन #राजठाकरे #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रसैनिक #RajThackeray #MaharashtraDharma #Hindaviswarajya pic.twitter.com/OtEDCphJCO — MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) January 23, 2020 मनसेच्या नव्या झेंड्यात फक्त भगवा रंग असून … Read more

अल्पवयीन मुलगी आणि तिच्या मित्राला मारहाण करून मुलीवर सामूहिक बलात्कार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नागपूर मध्ये रनाळा-भिलगाव मार्गावरील एका फार्म हाऊसजवळ अल्पवयीन मुलगी आणि तिच्या मित्राला मारहाण करून मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. हे पण वाचा :- अहमदनगर जिल्ह्यातून तब्बल 332 अल्पवयीन मुलींचे अपहरण ! नागपूर पोलिसांनी या प्रकरणी तीन विधिसंघर्षग्रस्त आरोपींना अटक केली असून पीडित मुलगी आणि तिच्या सहकाऱ्यावर वैद्यकीय … Read more

त्यांच्या मृत्यूचे गूढ अजूनही उकललेले नाही…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संगमनेर शहरालगत समनापूर येथील मृतदेह सापडलेल्या निवृत्ती गुंजाळ यांच्या मृत्यूचे गूढ अजूनही उकललेले नाही. गुंजाळ यांचा मृत्यू वन्यप्राण्याच्या हल्ल्यात झाला की आणखी कशाने झाला, याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. हे पण वाचा :- अहमदनगर जिल्ह्यातून तब्बल 332 अल्पवयीन मुलींचे अपहरण ! दरम्यान, व्हिसेराचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कॉपी तपासण्याच्या बहाण्याने एक मुलीच्या अंगाला स्पर्श, प्राध्यापकाविरुद्ध गुन्हा !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- बेलापूर येथील महाविद्यालयात १२ वीची पूर्व परीक्षा सुरू असताना कॉपी तपासण्याच्या बहाण्याने एक मुलीच्या अंगाला स्पर्श करून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी बाबुराव पांडुरंग कर्णे या प्राध्यापकाविरुद्ध पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून बेलापूर पोलिस ठाण्यात विनयभंग, तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे पण वाचा … Read more

 केके रेंजमुळे मुळा धरणाला धोका निर्माण होऊ शकतो – शरद पवार

जिल्ह्यातील २३ गावांवर केके रेंजच्या विस्तारीकरणाने संकट केके रेेंजच्या विस्ताराविरोधात पारनेर, नगर व राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी मुंंबईत शरद पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले.

जनतेने दिलेले ‘लोकनेते’ हे पद विखे पाटील परिवारासाठी इतर पदापेक्षा सर्वात मोठे – खा. सुजय विखे पाटील

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  विधानसभेच्या निवडणुकीनंतर अनेकजण मोठमोठे हारतुरे आणि जेसीबीतून गुलालाची उधळण करीत होते पण आम्ही शिर्डी मतदार संघात सर्वसामान्य माणसासाठी काम सुरू केले. विविध योजनांच्या माध्यमातून सुमारे आठशे व्यक्तींना लाभ मिळवून दिला. काम करण्यास देत असलेल्या प्राधान्यामुळेच लोकांनी दिलेले ‘लोकनेते’ हे पद विखे पाटील यांच्यासाठी कोणत्याही इतर पदापेक्षा सर्वात मोठे असल्याचे प्रतिपादन … Read more

अहमदनगरमध्ये भाजपला राष्ट्रवादीची साथ ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  महापालिकेच्या प्रभाग 6 (अ) च्या पोटनिवडणुकीसाठी अखेर राष्ट्रवादीने अप्रत्यक्षरीत्या भाजपला मदत केल्याचे स्पष्ट झाले. या जागेसाठी आता भाजप आणि शिवसेना यांच्यात लढत होणार असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राष्ट्रवादीचे नेते निवडणूक कार्यालयाकडे फिरकले नाहीत. शिवसेनेकडून अऩिता दळवी यांचा तर भाजपकडून वर्षा सानप आणि पल्लवी जाधव या दोघींनी उमेदवारी … Read more